By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Success Story : ‘या’ पठ्ठ्याने शेतीत आजमवलं नशीब, आता वर्षाला कमवतोय 25 लाख, तरुणांसाठी बनला आदर्श!
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Success Story : ‘या’ पठ्ठ्याने शेतीत आजमवलं नशीब, आता वर्षाला कमवतोय 25 लाख, तरुणांसाठी बनला आदर्श!
टॉप स्टोरीज़

Success Story : ‘या’ पठ्ठ्याने शेतीत आजमवलं नशीब, आता वर्षाला कमवतोय 25 लाख, तरुणांसाठी बनला आदर्श!

News Desk
Last updated: 2025/05/26 at 12:00 PM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 26, 2025 11:34 AM IST

23 वर्षीय विपिन सैनी याने नोकरीसाठी प्रयत्न केले पण अपयश आले. सैन्य आणि पोलिस भरतीत यश न मिळाल्यामुळे त्याने शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपासून…

Vipin Saini’s success story

आज उत्तरप्रदेशातील सिघनखेडा हसमतगंज गावात राहणारा 23 वर्षांचा विपिन सैनी हा तरुण गावातील इतर तरुणांसाठी एक आदर्श बनला आहे. आपल्या पूर्वजांनी नांगरलेल्या शेतातच एक दिवस आपलं नशीब बदलेल, असं विपिनने कधी मनातही विचार केला नव्हता. विपिनचं सुरुवातीचं शिक्षण गावातील शाळेत झालं आणि त्याने सैदनगरमधून इंटरमीडिएटची परीक्षा पास केली.

यानंतर, त्याने सैन्य आणि पोलीस दलात भरती होण्याचा प्रयत्न केला. दोनदा तो सैन्य दलाच्या मेडिकलमध्ये नापास झाला आणि सुमारे सहा महिन्यांपूर्वी तो पोलीस भरतीची परीक्षाही पास करू शकला नाही. याच काळात त्याने पाहिलं की, त्याचे वडील शेतीतून चांगला नफा मिळवत आहेत, त्यामुळे त्यानेही शेती करायला सुरुवात केली.

शेतीतच दिसलं भविष्य!

विपिन सांगतो की, त्याला अभ्यासात कधीच रस नव्हता. त्याला नेहमी वाटायचं की, आपण स्वतःचं काहीतरी करावं. जेव्हा त्याला नोकरी मिळाली नाही, तेव्हा त्याने आपलं लक्ष शेतीवर केंद्रित केलं. दोन वर्षांपूर्वी त्याने आपलं शिक्षण सोडून पूर्णपणे शेतीकडे वळला. आज विपिन शेती करतोय. यामध्ये तो हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना यांची लागवड करतो. विशेष म्हणजे या सर्व पिकांना बाजारात चांगला भाव मिळतो. विपिन म्हणतो की, योग्य पद्धतीने, कष्ट आणि नियोजनाने शेती केली, तर लाखोंची कमाई करता येते.

वार्षिक 25 लाखांची कमाई!

विपिन सध्या शेतीतून वर्षाला सुमारे 25 लाख रुपये कमावतोय. त्याला मिरची आणि पुदिन्यापासून सर्वाधिक नफा मिळतो. कोथिंबीर आणि टोमॅटोच्या लागवडीतूनही त्याला चांगला फायदा होतो. विपिन म्हणतो की, आता तो शेतीलाच आपलं भविष्य मानतो. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणून अधिक उत्पादन घेण्याचं त्याचं स्वप्न आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 26, 2025 11:34 AM IST

मराठी बातम्या/Success Story/

Success Story : ‘या’ पठ्ठ्याने शेतीत आजमवलं नशीब, आता वर्षाला कमवतोय 25 लाख, तरुणांसाठी बनला आदर्श!

TAGGED: chilli farming, failed army exam, farming income, mint farming, Modern agriculture, rural success, successful farming story, Vipin Saini, young farmer, youth farming, आधुनिक शेती, कृषी, ग्रामीण प्रेरणा, तरुण शेतकरी, नोकरीचं अपयश, पुदिना शेती, मिरची शेती, विपिन सैनी, शेती करिअर, शेतीत यश, शेतीतील नफा
Previous Article जिलेट इंडियाचा निकालः% ०% वाढीसह कंपनीने १9 crore कोटींची कमाई केली आणि 470% लाभांश जाहीर केला – जिलेट इंडिया क्यू 4 निकाल निव्वळ नफ्यावर प्रति शेअर ११२ मध्ये percent० टक्के एकूण विभाजन
Next Article रिलायन्स इन्फ्रा क्यू 4 निकालः चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा ₹ 4,387.08 कोटी आहे, उत्पन्न 12% कमी होते – रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर क्यू 4 निकाल गेल्या वर्षी तोटा झाल्यानंतर 4387 सीआर नफा
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

‘वेसल ट्रान्सपोर्ट मधील सेल्फ -सफिशनिटी लक्ष्य’ – सरबानंद सोनोवाल – सरबानंद सोनोवाल सेल्फ सेफिफिशियन्स इन व्हीएसईएल ट्रान्सपोर्ट
Business June 18, 2025
आयसीएआय ऑडिट पुनरावलोकन २०२25: आयसीएआय इंडसइंड बँक आणि जानसोल यांच्या लेखापरीक्षण अहवालाचा आढावा घेण्यासाठी पुढील months महिन्यांत संभाव्य अहवाल- इंडसइंड आणि जेन्सोलचा प्रारंभिक आढावा months महिन्यांत संपला.
Business June 18, 2025
एफएमसीजीच्या प्रत्येक क्रियेवर एआयचा सखोल परिणामः टाटा ग्राहक – एआयचा एफएमसीजी टाटा ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेवर खोलवर परिणाम होतो
Business June 18, 2025
आयपीओच्या आधी नफ्यात आलेल्या अर्बन कंपनी, एफवाय 25 मध्ये 240 कोटींचा निव्वळ नफा कमावला; महसूल 38% वाढला – आयपीओच्या अगोदर शहरी कंपनी फायदेशीर ठरते एफआयवाय 25 मध्ये 240 कोटी रुपये निव्वळ नफा
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?