By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Success Story : शेतीतून मिळेना एवढं दूध व्यवसायानं दिलं, महिन्याला 1,50,000 रुपयांचा नफा, पाहा कसा उभा केला व्यवसाय
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Success Story : शेतीतून मिळेना एवढं दूध व्यवसायानं दिलं, महिन्याला 1,50,000 रुपयांचा नफा, पाहा कसा उभा केला व्यवसाय
टॉप स्टोरीज़

Success Story : शेतीतून मिळेना एवढं दूध व्यवसायानं दिलं, महिन्याला 1,50,000 रुपयांचा नफा, पाहा कसा उभा केला व्यवसाय

News Desk
Last updated: 2025/05/17 at 5:39 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
परमेश्वर पाटील यांनी दोन वासरापासून दूध व्यवसायाला सुरुवात केली होती. आज त्यांच्याजवळ 12 गायी असून या व्यवसायातून ते महिन्याला सर्व खर्च वजा करून एक ते दीड लाख रुपयांचा उत्पन्न घेत आहेत.News18

Last Updated:May 17, 2025 10:56 AM IST

परमेश्वर पाटील यांनी दोन वासरापासून दूध व्यवसायाला सुरुवात केली होती. आज त्यांच्याजवळ 12 गायी असून या व्यवसायातून ते महिन्याला सर्व खर्च वजा करून एक ते दीड लाख रुपयांचा उत्पन्न घेत आहेत.

X

News18

सोलापूर : सध्याच्या घडीला शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रामहिंगनी गावातील परमेश्वर काशिनाथ पाटील यांनी दोन वासरापासून दूध व्यवसायाला सुरुवात केली होती तर आज त्यांच्याजवळ 12 गायी असून या व्यवसायातून ते महिन्याला सर्व खर्च वजा करून एक ते दीड लाख रुपयांचा उत्पन्न घेत आहेत. या संदर्भात अधिक माहिती परमेश्वर पाटील यांनी दिली आहे.

रामहिंगनी गावातील शेतकरी परमेश्वर काशिनाथ पाटील यांनी सुरुवातीला दूध व्यवसायासाठी दोन वासरे आणले होते. दुधाला भाव व्यवस्थित असल्यामुळे त्यांनी या व्यवसायाकडे लक्ष घातले. आज त्यांच्याजवळ 15 जर्सी गायी आहेत. तर गाईला दररोज मक्का, कडबा, वैरण दिले जाते. सध्या जर्सी दुधाला 40 ते 60 रुपये लिटर भाव मिळत आहे. परमेश्वर काशिनाथ पाटील हे सकाळी 100 लिटर दूध आणि संध्याकाळी 100 लिटर दूध असे एकूण 200 लिटर दूध दररोज विक्री करत आहे. तर सर्व खर्च वजा करून परमेश्वर पाटील यांनी महिन्याला एक ते दीड लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळत आहे. 

रामहिंगनी गावासह आजूबाजूला असलेल्या गावातील काही व्यापारी आणि ग्राहक परमेश्वरपाटील यांच्याकडून दूध घेऊन जातात. तर परमेश्वर पाटील हे अर्जुनसोंड, आष्टी, मोरवंची, कान्हेरी, खंडाळी आदी गावात दूध विक्री करतात. शेती करत करत शेतकऱ्यांनी पशुपालनाकडे वळून अधिकाधिक उत्पन्न घेता येईल, असा सल्ला पशुपालक शेतकरी परमेश्वर काशीराम पाटील यांनी शेतकऱ्यांना केला आहे.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

May 17, 2025 10:57 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

Success Story : शेतीतून मिळेना एवढं दूध व्यवसायानं दिलं, महिन्याला 1,50,000 रुपयांचा नफा, पाहा कसा उभा केला व्यवसाय

TAGGED: agriculture, Marathi business information, Milk Business, Milk Business Information, milk business Marathi information, Solapur, success story in marathi, कृषी, दूध व्यवसाय, दूध व्यवसाय मराठी माहिती, दूध व्यवसाय माहिती, मराठी व्यवसाय माहिती, सोलापूर
Previous Article इक्सिगोची मोठी चाल इंडो -पॅक तणावाच्या पार्श्वभूमीवर, इक्सिगोने तुर्की, अझरबैजान आणि चीनच्या बुकिंगवर बंदी घातली – तुर्की अझरबैजान आणि चीन यांना बुकिंग बाकी आहे इक्सिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी
Next Article सिंटेलने एअरटेलमध्ये 1.2% विक्री केली – सिंटेल ऑफलोड 1 2 भारती एअरटेलमध्ये भागधारक
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

केस्टोन मुंबईच्या क्षेत्राचा पुनर्विकास करेल – केस्टोन मुंबई क्षेत्रासह पुनर्निर्मिती करेल
Business July 1, 2025
पुणे रिअल इस्टेट: पुण्यातील गोदाम आणि औद्योगिक रिअल इस्टेटची भरभराट, मुंबई-दिल्ली मागे डावीकडे; परदेशी गुंतवणूकदार देखील व्याज दर्शवित आहेत – पुणे औद्योगिक रिअल इस्टेट ग्रोथ 2030 डिमांड जेएलएल रिपोर्ट ग्रेड ए वेअरहाउसिंग
Business July 1, 2025
फ्लिपकार्ट -बॅक केलेली कंपनी शेडोफॅक्स आयपीओ आणेल: ₹ 2,500 कोटी वाढविण्यासाठी तयार आहे, सेबीने एक मसुदा दाखल केला – शेडोफॅक्स आयपीओ ड्राफ्टने 2500 क्रेअर वाढविण्यासाठी फ्लिपकार्ट बॅक्ड लॉजिस्टिक फर्म दाखल केली.
Business July 1, 2025
इंडो -यूएस व्यापार करार लवकरच अंतिम होईल, ट्रम्प लवकरच घोषित करू शकतातः व्हाइट हाऊस – इंडिया अमेरिका ट्रेड करार
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?