By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर ‘या’ शब्दांचा उल्लेख नसेल तर तुमचा मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर ‘या’ शब्दांचा उल्लेख नसेल तर तुमचा मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर ‘या’ शब्दांचा उल्लेख नसेल तर तुमचा मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर

News Desk
Last updated: 2025/05/25 at 7:24 AM
News Desk
Share
2 Min Read

शेती जमिनीचे प्रकार, काय समजून घ्यायला हवे?

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 नुसार जमिनीचे खालील तीन मुख्य प्रकार आहेत.

जुनी शर्तीची जमीन (वर्ग 1)

ही जमीन पूर्णपणे खासगी मालकीची असते. शेतकऱ्याला या जमिनीचा व्यवहार करताना कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता नसते. सातबाऱ्यावर “खा” असा उल्लेख दिसतो.

नवीन शर्तीची जमीन (वर्ग 2)

अशा जमिनी राज्य सरकारकडून वतन, इनाम, पुनर्वसन किंवा भूसंपादनाअंती देण्यात येतात. यावर व्यवहार करताना सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असते. सातबाऱ्यावर “शर्त लागू” किंवा तत्सम शब्द वापरलेले असतात.

शासकीय पट्टेदार जमीन

ही जमीन केवळ वापरासाठी दिली जाते. विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी यावर कडक अटी असतात आणि परवानगीशिवाय व्यवहार केल्यास जमीन जप्त होऊ शकते.

सातबाऱ्यावर ‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ असायलाच हव्यात

जमिनीच्या कायदेशीर स्थितीचा संपूर्ण अंदाज सातबाऱ्यावरूनच येतो. जर ‘शर्त’ किंवा ‘धारणप्रकार’ची नोंद नसेल, तर त्या जमिनीवर कोणते निर्बंध आहेत, हे ठरवता येत नाही. यामुळे विक्री व्यवहार अडचणीत येतो.शासनाचा हिस्सा भरावा लागतो.जमीन रद्दबातल ठरू शकते.न्यायालयीन खटले उभे राहतात.

विशेषतः नवीन शर्तीच्या जमिनीवर व्यवहार करताना शासनाची परवानगी नसेल, तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो. असे व्यवहार भविष्यात जमीन जप्ती किंवा मालकी नाकारण्याच्या स्थितीपर्यंत जाऊ शकतात.

जमीन खरेदी करताना ‘ही’ खबरदारी घ्या

सातबाऱ्यावर शर्त आणि धारणप्रकार नमूद आहेत का हे तपासा

शासकीय अट असल्यास महसूल अधिकाऱ्याची लेखी परवानगी आहे का?

विक्रेत्याजवळ सर्व आवश्यक परवाने व मंजुरी आहेत का?

व्यवहाराचे सर्व कागदपत्रे कोणत्याही कायदेशीर सल्लागाराकडे तपासून घ्या

कुठे चौकशी कराल?

जर सातबाऱ्यात काही शंका असेल, तर तालुक्यातील तहसील कार्यालय, भूमी अभिलेख विभाग, किंवा जिल्हा निबंधक कार्यालयात चौकशी करा. याशिवाय, ऑनलाइन सातबारा उतारा पाहण्यासाठी mahabhulekh.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलचा वापर करा.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 25, 2025 12:09 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर ‘या’ शब्दांचा उल्लेख नसेल तर तुमचा मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर

TAGGED: agriculture land, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या
Previous Article Agriculture News : ‘पैसं आल्यावर बाळा तुला चप्पल घेऊ…’, बापानं पिकवलेलं लाल सोनं वाहून गेलं, चिमुकलीच्या डोळ्यात पाणी
Next Article टेलिकॉम फसवणूक थांबविण्याच्या दिशेने एअरटेलचे मोठे पाऊल: जिओ, सहावा यांना लिहिलेले पत्र म्हणाले – एअरटेलला एकत्र काम करावे लागेल – एअरटेल बिग मूव्हने जिओ आणि व्होडाफोन आयडियाबरोबर सायबर फसवणूकीविरूद्ध संयुक्त लढा प्रस्तावित केला आहे.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?