By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतकऱ्यांनो! शेतात वीज का कोसळते? जाणून घ्या त्यामागचं खरं कारण
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतकऱ्यांनो! शेतात वीज का कोसळते? जाणून घ्या त्यामागचं खरं कारण
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतकऱ्यांनो! शेतात वीज का कोसळते? जाणून घ्या त्यामागचं खरं कारण

News Desk
Last updated: 2025/05/28 at 8:57 AM
News Desk
Share
2 Min Read

या पार्श्वभूमीवर पुण्यातील हवामान विभागाने विजा पडण्याच्या कारणांबद्दल आणि आवश्यक काळजीविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

विजा का कोसळतात?

आकाशातील ढगांमध्ये निर्माण होणारे विद्युत आवेश आणि जमिनीवरील आवेश यामध्ये असलेला दाबाचा फरक विजेच्या कोसळण्यास कारणीभूत ठरतो. ढगांमध्ये नकारात्मक आणि जमिनीवर सकारात्मक आवेश तयार होतो आणि दोघांमधील दाब शमताच विद्युत प्रवाह थेट जमिनीवर आकर्षित होतो.

शेतांमध्ये मोकळी जागा, उंच झाडं आणि धातूची शेती उपकरणं असतात. त्यामुळे वीज नेहमी उघड्या शेतांमध्ये किंवा उंच वस्तूंवर कोसळण्याची शक्यता अधिक असते.

वीज कडकडाट असताना काय करावे आणि काय टाळावे?

शेतात असताना:

विजेचा कडकडाट सुरू झाला की उघड्यावर थांबू नये.

उंच झाडांखाली किंवा टेकड्याजवळ थांबणे टाळावे.

शक्य असल्यास, गाडी किंवा पक्क्या घरात आश्रय घ्यावा.

शेतातच थांबावे लागल्यास दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यात मान घालून बसावे.

जमिनीवर झोपणे किंवा सैल उभे राहणे टाळावे.

घरात असताना:

मिक्सर, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारखी विद्युत उपकरणे बंद ठेवावीत.

खिडक्या-दरवाजे बंद ठेवून त्यांच्याजवळ उभं राहू नये.

मोबाईल किंवा लँडलाइन फोन वापरणे टाळावे.

जुनी किंवा खराब वायरिंग असलेली ठिकाणं तपासून दुरुस्त करावी.

उघड्यावर असताना कोणती खबरदारी घ्यावी?

मोबाईल फोनचा वापर टाळावा.

लोखंडी छत्री, स्टीलची भांडी, चाकू यांसारख्या धातूच्या वस्तूंना हात लावू नये.

तलाव, नद्या किंवा धरणाजवळ जाणं टाळावं.

धातूच्या वाहनांपासून दूर रहावं उघड्या ट्रॅक्टर, सायकल, दुचाकी टाळाव्यात.

वीज पडण्याची पूर्वसूचना असू शकणारी लक्षणं

कधी कधी वीज पडण्याआधी काही विशेष लक्षणं जाणवतात जसे की, अंगावर शहारे येणे,

केस उभे राहणे, त्वचेवर झिणझिण्या जाणवणे.अशी लक्षणं दिसली तर त्वरित गुडघ्यात मान घालून जमिनीवर बसावं आणि धातूच्या वस्तूंपासून दूर रहावं.

Location :

Mumbai,Maharashtra

TAGGED: agriculture, agriculture newsm latest agriculture news, monsoon 2025, monsoon update, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article एससीने आयसीआयसीआय सिक्युरिटीजची यादी कायम ठेवली, आयसीआयसीआय बँकेसह विलीनीकरणाचा मार्ग साफ केला – आयसीआयसीआय सिक्युरिटीजसाठी मोठा दिलासा एससी एससीला डिलिस्टिंग डिशेसचे समर्थन करते
Next Article मायक्रोफायनान्समध्ये मोठ्या पुनरागमनाची तयारी, कोटक यांनी स्वस्त मूल्यांकनासह 3 समभागांना सांगितले जे मजबूत कमाई करू शकेल! – कमबॅक कोटकसाठी मायक्रोफायनान्स सेक्टर सेट स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी या 3 समभागांची शिफारस करतो
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Property Rules : आजोबा-पणजोबांच्या मालमत्तेवर नातू दावा करू शकतो का? नियम काय सांगतो?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
10 अणुबॉम्ब युरेनियमच्या बरोबरीने बनविले जातात! इराणच्या अणु तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने चिंता व्यक्त केली – इराण अणु साइट्स जेडी व्हॅन्सवर यूएस आर्स्रिक्सनंतर 400 किलो ग्रोजी युरेनियम हरवला.
Business June 25, 2025
Agriculture News : ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
कृषी हवामान : पेरणी करत असाल तर सावधान! मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?