By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेत रस्त्यावर अतिक्रमण झालंय का? मग हा कायदेशीर मार्ग वापरा, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेत रस्त्यावर अतिक्रमण झालंय का? मग हा कायदेशीर मार्ग वापरा, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेत रस्त्यावर अतिक्रमण झालंय का? मग हा कायदेशीर मार्ग वापरा, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

News Desk
Last updated: 2025/06/01 at 4:34 AM
News Desk
Share
1 Min Read

शेत रस्त्यांचा कायदेशीर अधिकार काय सांगतो?

शेत रस्त्यांबाबत वाद उद्भवल्यास, शेतकऱ्यांना खालील कायद्यांनुसार न्याय व हक्क मिळवता येतो

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा, 1966 – कलम 143

तहसीलदार यांना अशा रस्त्यांबाबत वाद निराकरणाचे अधिकार दिलेले आहेत. शेतावर जाणाऱ्या पारंपरिक रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्यास, तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून दाद मागता येते.

मामलेदार न्यायालय कायदा, 1906 – कलम 5

जर वहिवाटीचा रस्ता अडवला गेला असेल, तर तहसीलदार हा रस्ता पुन्हा खुला करून देण्याचे आदेश देऊ शकतो.

स्थानीय स्वराज्य संस्थांचा रस्त्यांवरील हक्क

ग्रामीण रस्ते (शिवर रस्ते, पाणंद, इत्यादी) यांची देखभाल, डागडुजी आणि व्यवस्थापन ग्रामपंचायतीकडे असते. जिल्हा परिषदेकडून मुख्य व अंतर्गत रस्त्यांची देखभाल व पुनरुज्जीवनाची जबाबदारी पार पाडली जाते.

अतिक्रमणाबाबत अधिकार

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958 मधील कलम 53(2) नुसार ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमण काढून टाकण्याचे अधिकार आहेत.

शेतकऱ्यांसाठी काय करावे?

रस्त्याचा अडथळा झाल्यास तक्रार नोंदवा. स्थानिक तहसील कार्यालय किंवा ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज सादर करा. रस्ता जुना आहे याचे पुरावे जसे की, नकाशा, साक्षीदार, जुनी वहिवाट हे द्या.

तसेच प्रकरण मोठं असल्यास वकिलाचा सल्ला घेऊन कायदेशीर मार्गाने पुढे जा.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 01, 2025 9:38 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेतरस्त्यावर अतिक्रमण झालंय का? मग हा कायदेशीर मार्ग वापरा, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

TAGGED: agriculture law, agriculture news, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article तेल कंपन्या भेटवस्तू: कमर्शियल एलपीजी सिलेंडर स्वस्त 24 रुपये, 1 जूनपासून लागू असलेल्या नवीन किंमती – तेल कंपन्या कमर्शियल एलपीजी सिलिंडर किंमतीत 1 जूनपासून 24 नवीन दराने कमी करतात
Next Article धारावी पुनर्विकास प्रकल्प: अदानी ग्रुप मल्टी -मॉडल ट्रान्झिट हब तयार करेल, रहदारी सुलभ आणि वेगवान असेल – धारावी रीडवेलॉओपमेंट प्रोजेक्ट प्रकल्प अदानी ग्रुप मल्टी मल्टी ट्रान्झिट हब तयार करेल
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

अशोक लेलँड निर्यात: अशोक लेलँडचा दावा – पश्चिम आशियामध्ये भौगोलिक राजकीय तणाव असूनही निर्यातीवर कोणताही परिणाम होत नाही – अशोक लेलँड म्हणतात की पश्चिम आशियाचा तणाव उत्तर भारतातील वाढीवर परिणाम होत नाही
Business June 24, 2025
टाटा मोटर्सने आत्मविश्वास व्यक्त केला, म्हणाले – ईव्ही उत्पादनात कोणताही अडथळा येणार नाही, मॅग्नेट्सचा पुरेसा साठा – टाटा मोटर्स सेक्यूस दुर्मिळ चुंबक पुरवठा नाही ईव्ही उत्पादन कट नियोजित
Business June 24, 2025
Amazon मेझॉन इंडिया प्राइम डे २०२25: Amazon मेझॉन इंडियाची प्राइम डे विक्री प्रथमच टिकेल, विशेष ऑफर असलेल्या छोट्या शहरांवर लक्ष केंद्रित केले जाईल – Amazon मेझॉन इंडिया प्राइम डे पर्यंत वाढवितो hours२ तासांच्या लक्ष्यांसह लहान शहरांच्या दुकानदारांना विशेष सौदे असलेले लहान शहर खरेदीदार
Business June 24, 2025
वॉलमार्टने पुन्हा आश्वासने दिली – २०२27 पर्यंत भारताकडून १० अब्ज डॉलर्सची उत्पादने खरेदी करण्याचे लक्ष्य – वॉलमार्टने २०२27 पर्यंत भारतातून १० अब्ज वार्षिक सोर्सची वचनबद्धतेची पुष्टी केली.
Business June 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?