By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : सातबाऱ्यावर या नोंदी नसल्यास तुमचा जमीन मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : सातबाऱ्यावर या नोंदी नसल्यास तुमचा जमीन मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : सातबाऱ्यावर या नोंदी नसल्यास तुमचा जमीन मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर

News Desk
Last updated: 2025/06/01 at 7:37 AM
News Desk
Share
1 Min Read

जमिनीचे कायदेशीर प्रकार

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 नुसार जमिनींचे तीन प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

जुनी शर्तीची जमीन (वर्ग 1)

खासगी मालकीची, कोणतीही परवानगी न लागणारी जमीन.

सातबाऱ्यावर ‘खा’ असा उल्लेख असतो.

नवीन शर्तीची जमीन (वर्ग 2)

वतन, इनाम, पुनर्वसन किंवा सरकारी अधिग्रहणानंतर दिलेली.

व्यवहार करण्यासाठी शासनाची अनिवार्य परवानगी आवश्यक.

सातबाऱ्यावर ‘शर्त लागू’ असा उल्लेख दिसतो.

शासकीय पट्टेदार जमीन

सरकारकडून विशिष्ट वापरासाठी दिली जाते.

विक्री, भाडे किंवा हस्तांतरणासाठी कडक अटी असतात.

परवानगीशिवाय व्यवहार झाल्यास, जमीन जप्त होऊ शकते.

‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ नसलेल्या सातबाऱ्याचा धोका काय?

जर सातबाऱ्यावर ‘शर्त’ किंवा ‘धारणप्रकार’ नमूद नसेल तर जमीन कोणत्या कायदेशीर नियमांतर्गत येते हे स्पष्ट होत नाही.व्यवहार बेकायदेशीर ठरू शकतो. शासन तुमच्याकडून शेअर वाटपाचा हक्क किंवा दंड वसूल करू शकते.व्यवहारावर न्यायालयीन स्थगन येऊ शकते

भविष्यात जमीन रद्दबातल ठरवली जाऊ शकते.

जमिनीत व्यवहार करताना ‘ही’ खबरदारी घ्या

सातबाऱ्यावर ‘शर्त’ व ‘धारणप्रकार’ याची स्पष्ट नोंद आहे का, ते तपासा

जर सरकारी अट असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांची लेखी परवानगी मिळाली आहे का?

विक्रेत्याजवळ सर्व वैध कागदपत्रे आणि मंजुरी आहेत का?

व्यवहार कायदेतज्ज्ञांकडून पडताळून घ्या.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 01, 2025 12:52 PM IST

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी, सातबारा उतारा
Previous Article स्टॉक मार्केटच्या चढउतारांच्या दरम्यान शीर्ष 4 कंपन्यांचे मूल्यांकन lakh 1 लाख कोटींनी वाढले, एलआयसी जिंकला
Next Article पुढील 5 वर्षे अदानी गट वेगवेगळ्या क्षेत्रात 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025
Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Farmer Success Story: 2 हजार कोंबड्या, चार तासांची मेहनत अन् दरमहा दीड लाखांचा नफा, शेतकऱ्यानं कसा केला यशस्वी प्रयोग?, Video
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?