By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Farmer Success Story: सोलापूरचा शेतकरी भारीच, फक्त 15 गुंठ्यात केली झेंडूची लागवड, 4 महिन्यात लाखभर कमाई, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Farmer Success Story: सोलापूरचा शेतकरी भारीच, फक्त 15 गुंठ्यात केली झेंडूची लागवड, 4 महिन्यात लाखभर कमाई, Video
टॉप स्टोरीज़

Farmer Success Story: सोलापूरचा शेतकरी भारीच, फक्त 15 गुंठ्यात केली झेंडूची लागवड, 4 महिन्यात लाखभर कमाई, Video

News Desk
Last updated: 2025/06/14 at 12:12 PM
News Desk
Share
3 Min Read

Contents
अंगी मेहनत करण्याची इच्छा, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही कार्य आपण यशस्वी करू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेतकरी सिताराम माळी यांनी अवघ्या 15 गुंठ्यात झेंडूची फुलशेती केली आहे.पंधरा गुंठ्यात केली झेंडूची फुलशेती; चार महिन्यात घेतला 1 लाख 22 हजार रुपयांचा उ

Last Updated:June 14, 2025 4:02 PM IST

अंगी मेहनत करण्याची इच्छा, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही कार्य आपण यशस्वी करू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेतकरी सिताराम माळी यांनी अवघ्या 15 गुंठ्यात झेंडूची फुलशेती केली आहे.

X

पंधरा गुंठ्यात केली झेंडूची फुलशेती; चार महिन्यात घेतला 1 लाख 22 हजार रुपयांचा उ

सोलापूर: अंगी मेहनत करण्याची इच्छा, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही कार्य आपण यशस्वी करू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेतकरी सिताराम माळी यांनी अवघ्या 15 गुंठ्यात झेंडूची फुलशेती केली आहे. तर यासाठी त्यांना 25 हजार रुपयांपर्यंत खर्च आला असून, सर्व खर्च वजा करून 15 गुंठ्यात त्यांनी 1 लाख 22 हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील शेतकरी सिताराम अनंत माळी हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून झेंडू फुलाची शेती करत आहेत. प्रत्येक वर्षी सिताराम माळी हे झेंडू फुलाची शेती करत आहेत. 15 गुंठ्यात अडीच हजार झेंडू फुलांच्या रोपांची लागवड केली आहे. सुरुवातीला सिताराम माळी यांना झेंडूच्या फुलशेती संदर्भात काहीही माहिती नव्हती. परंतु मित्राची साथ भेटल्याने सिताराम माळी यांना झेंडू फुलशेतीचा छंद लागला आहे. 15 गुंठ्यात लागवड केलेल्या झेंडूच्या बागेवर भुरीरोग पडला होता.

तेव्हा सिताराम यांच्या मित्र जलंदर पारसे यांनी निसोडिया या नावाचा औषध फुलांवर फवारणी करण्याचा सल्ला दिला होता. सिताराम यांनी तो औषध आणला आणि फुलांवर फवारणी केली. फुलांवर पडलेला रोग निघून गेला आणि त्यांची बाग त्या रोगापासून मुक्त झाली. पंधरा गुंठ्यात सिताराम माळी यांना झेंडूची फुलशेती करण्यासाठी 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून 15 गुंठ्यात शेतकरी सिताराम माळी यांनी चार महिन्यात 1 लाख 22 हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

झेंडूच्या फुलावर रासायनिक खतांचा वापर जास्त न करता सिताराम हे घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने बेसन, गूळ आणि गोमुत्राचा वापर करून खत बनवतात आणि त्याचीच फवारणी करतात. त्यामुळे रासायनिक खतांच्या होणाऱ्या खर्चावर बचत होते. सिताराम माळी हे झेंडू फुलाची विक्री सोलापूर आणि मुंबईच्या मार्केटमध्ये करत आहेत. सध्या बाजारात झेंडू फुलाला 50 ते 60 रुपये किलोने दर मिळत आहे. 15 गुंठ्यातून सुद्धा अधिकाधिक उत्पन्न घेता येते हे शेतकरी सिताराम माळी यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

June 14, 2025 4:46 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Farmer Success Story: सोलापूरचा शेतकरी भारीच, फक्त 15 गुंठ्यात केली झेंडूची लागवड, 4 महिन्यात लाखभर कमाई, Video

TAGGED: agriculture, How to do Marigold farming, Marigold, Marigold cultivation, Marigold farming, Marigold farming information, Solapur, succeed story, कृषी, झेंडू, झेंडू लागवड, झेंडू शेती, झेंडू शेती कशी करावी, झेंडू शेती माहिती, सोलापूर
Previous Article चिनी कंपन्या अमेरिकेला व्यवसाय निर्यात करीत स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्यात करीत आहेत
Next Article टाटा समूहाची मोठी घोषणा, विमानात प्रवास करणा passengers ्या प्रवाश्यांव्यतिरिक्त लोक ठार झालेल्या लोकांनाही ₹ 1 कोटींची भरपाई मिळेल
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?