By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कृषी हवामान: पेरणी करताना काळजी घ्या! विजांच्या कडकडाटासह पाऊस दाणादाण उडवणार, या जिल्ह्यांना IMD चा अलर्ट
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कृषी हवामान: पेरणी करताना काळजी घ्या! विजांच्या कडकडाटासह पाऊस दाणादाण उडवणार, या जिल्ह्यांना IMD चा अलर्ट
टॉप स्टोरीज़

कृषी हवामान: पेरणी करताना काळजी घ्या! विजांच्या कडकडाटासह पाऊस दाणादाण उडवणार, या जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

News Desk
Last updated: 2025/06/17 at 3:35 AM
News Desk
Share
2 Min Read

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, रायगडसाठी रेड अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 जून 2025 रोजी कोकणात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात आजपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, 17 जून रोजीही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस

नाशिक जिल्हा आणि त्याचा घाटमाथा तसेच अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात घाट भागात पावसाचा जोर

पुणे शहरात मध्यम पावसाची शक्यता असून, पुण्याचा घाट परिसर, सातारा आणि कोल्हापूर या भागांतील डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पावसाने घेतली विश्रांती

मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा जोर ओसरलेला आहे. काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता असली तरी, मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने नाकारला आहे.

विदर्भात यलो अलर्ट, काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. बहुतेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत काही भागांमध्ये मुसळधार पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 17, 2025 9:01 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

कृषी हवामान: पेरणी करताना काळजी घ्या! विजांच्या कडकडाटासह पाऊस दाणादाण उडवणार, या जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

TAGGED: agriculture, agriculture news, latest agriculture news, monsoon 2025, monsoon update, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article एन चंद्रशेकरन एअर इंडिया: टाटा सन्स चीफ अहमदाबाद एरियल अपघाताबद्दल म्हणाले- हा माझ्या कारकिर्दीचा सर्वात वाईट अनुभव आहे, आता एकत्र राहण्याची वेळ आली आहे – एन चंद्रशेकरन पत्ते
Next Article Agriculture News : PM Kisan महत्वाची अपडेट! हे काम न केल्यास शेतकऱ्यांना 20 हप्ता मिळणार नाही
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025
Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Farmer Success Story: 2 हजार कोंबड्या, चार तासांची मेहनत अन् दरमहा दीड लाखांचा नफा, शेतकऱ्यानं कसा केला यशस्वी प्रयोग?, Video
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?