By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कृषी हवामान : आठवड्याच्या सुरवातीलाच पाऊस हाहाकार माजवणार, या जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कृषी हवामान : आठवड्याच्या सुरवातीलाच पाऊस हाहाकार माजवणार, या जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट
टॉप स्टोरीज़

कृषी हवामान : आठवड्याच्या सुरवातीलाच पाऊस हाहाकार माजवणार, या जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट

News Desk
Last updated: 2025/06/23 at 4:27 AM
News Desk
Share
2 Min Read

कोकण विभाग

मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत काही भागांत पाणी साचण्याची शक्यता, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे मुसळधार पावसाचा इशारा आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांना पेरणीबाबत घाई न करण्याचा सल्ला दिला आहे, कारण अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सांगली व कोल्हापूर परिसरात पूरस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांसह काही भागांत जोरदार सरी पडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मराठवाडा

उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड येथे पावसाचे प्रमाण कमी राहील.

दक्षिण मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव भागातही हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.पावसाचा प्रभाव संपूर्ण मराठवाड्यात मर्यादित आणि खंडित स्वरूपाचा राहील.

विदर्भ

नागपूर,चंद्रपूर येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती आणि अकोला येथे काही अंशी पाऊस अपेक्षित आहे, परंतु तुलनेत नागपूर आणि चंद्रपूरमध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडू शकतो.या भागासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला

पावसाचा जोर पाहता पेरणीची घाई टाळावी. काही भागांत अतिवृष्टीमुळे पाणथळ जमीन आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान स्थिर होईपर्यंत पेरणी थांबवावी, असे हवामान विभागाने केले आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 23, 2025 9:00 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

कृषी हवामान : आठवड्याच्या सुरवातीलाच पाऊस हाहाकार माजवणार, या जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, monsoon 2025, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! शेतरस्त्यांसाठी शासनाकडून नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर
Next Article कृषी विभागाची खते, बियाणांसंदर्भात नवीन नियमावली! शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?