By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : कोणत्या परिस्थितीत जमिनीची रजिस्ट्री रद्द होऊ शकते? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : कोणत्या परिस्थितीत जमिनीची रजिस्ट्री रद्द होऊ शकते? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : कोणत्या परिस्थितीत जमिनीची रजिस्ट्री रद्द होऊ शकते? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/06/23 at 11:37 AM
News Desk
Share
2 Min Read

खरेदी खत म्हणजे काय?

खरेदी खतात व्यवहाराची तारीख, खरेदीदार-विक्रेत्यांची माहिती, एकूण व्यवहाराची रक्कम आणि किती क्षेत्रफळावर व्यवहार झाला आहे, याची सविस्तर माहिती असते. रजिस्ट्री पूर्ण झाल्यावरच त्या मालमत्तेचा फेरफार होतो आणि सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते.

खरेदी खत करण्याची प्रक्रिया कशी असते?

सरकारी मूल्यांकन (Government Valuation) आणि बाजारभाव (Market Value) समजून घ्या.दोघांच्या सहमतीने व्यवहाराची रक्कम ठरवावी. त्यानुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आकारली जाते. व्यवहाराचे दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवले जातात.

उदाहरण:

जर एखाद्या फ्लॅटचा सरकारी दर 20 लाख रु आणि बाजारभाव 30 लाख रु असेल, तर व्यवहार 20 रु लाख किंवा 30 लाखांवर करण्याचा निर्णय दोघांच्या सहमतीने घेतला जातो.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

7/12 आणि फेरफार उतारे

विक्रेता व खरेदीदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो

मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीची पावती

दोन साक्षीदारांचे फोटो आणि आधार कार्ड

NA ऑर्डरची प्रत (शहरी भागात लागू)

रजिस्ट्री रद्द करता येते का?

एकदा रजिस्ट्री झाल्यानंतर, तलाठी फेरफाराच्या नोंदीसाठी नोटीस जारी करतो. ही नोटीस 15 दिवसांपर्यंत हरकतींसाठी उघडी असते. या कालावधीत कोणतीही हरकत नोंदवली गेली नाही तर नवीन मालकाची नोंद सातबारा उताऱ्यावर होते. मात्र या प्रक्रियेदरम्यान हरकत नोंदवली गेल्यास, ती कायदेशीर पद्धतीने निकाली काढावी लागते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 23, 2025 3:07 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

कोणत्या परिस्थितीत जमिनीची रजिस्ट्री रद्द होऊ शकते? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर

TAGGED: agriculture news, farmer, marathi agriculture news, property rules, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : PM Kisan चा 20 वा हप्ता येण्याआधी तातडीने 3 कामे करा, अन्यथा मिळणार नाही लाभ
Next Article रिअल इस्टेट इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट इन भारतात $ 3.1 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते – जागतिक तणाव असूनही रिअल इस्टेट इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टमेंटची गुंतवणूक 3 1 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

अशोक लेलँड निर्यात: अशोक लेलँडचा दावा – पश्चिम आशियामध्ये भौगोलिक राजकीय तणाव असूनही निर्यातीवर कोणताही परिणाम होत नाही – अशोक लेलँड म्हणतात की पश्चिम आशियाचा तणाव उत्तर भारतातील वाढीवर परिणाम होत नाही
Business June 24, 2025
टाटा मोटर्सने आत्मविश्वास व्यक्त केला, म्हणाले – ईव्ही उत्पादनात कोणताही अडथळा येणार नाही, मॅग्नेट्सचा पुरेसा साठा – टाटा मोटर्स सेक्यूस दुर्मिळ चुंबक पुरवठा नाही ईव्ही उत्पादन कट नियोजित
Business June 24, 2025
Amazon मेझॉन इंडिया प्राइम डे २०२25: Amazon मेझॉन इंडियाची प्राइम डे विक्री प्रथमच टिकेल, विशेष ऑफर असलेल्या छोट्या शहरांवर लक्ष केंद्रित केले जाईल – Amazon मेझॉन इंडिया प्राइम डे पर्यंत वाढवितो hours२ तासांच्या लक्ष्यांसह लहान शहरांच्या दुकानदारांना विशेष सौदे असलेले लहान शहर खरेदीदार
Business June 24, 2025
वॉलमार्टने पुन्हा आश्वासने दिली – २०२27 पर्यंत भारताकडून १० अब्ज डॉलर्सची उत्पादने खरेदी करण्याचे लक्ष्य – वॉलमार्टने २०२27 पर्यंत भारतातून १० अब्ज वार्षिक सोर्सची वचनबद्धतेची पुष्टी केली.
Business June 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?