By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़

Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती

News Desk
Last updated: 2025/06/25 at 9:33 AM
News Desk
Share
2 Min Read

ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन ग्रामपंचायतींना थेट निधी उपलब्ध करून देत आहे. मात्र, अनेकदा ग्रामस्थांना या निधीचा वापर कसा होतो, कोणती कामं सुरू आहेत, याची माहिती मिळत नाही. ‘मेरी पंचायत’ अॅप हे याच समस्येवर उपाय म्हणून सादर करण्यात आलं असून ग्रामपंचायतीचा व्यवहार आता ग्रामस्थांसमोर उघडपणे मांडला जाणार आहे.

अॅपमध्ये काय माहिती मिळेल?

‘मेरी पंचायत’ अॅपवर मिळणारी मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहे. जसे की,

आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांची संपूर्ण यादी.

स्थापन झालेल्या समित्यांची माहिती व अध्यक्षांची नावे.

ग्रामपंचायतीने दिलेल्या नवीन सूचना व नोटीसेस.

गावाला मिळालेलं सरकारी अनुदान आणि त्याचा वापर.

कोणत्या योजनेतून कोणती विकासकामं सुरू आहेत.

बँक खात्यांची संख्या आणि खर्चाचे तपशील.

पाण्याचे स्रोत व नळजोडण्या किती आहेत याची माहिती.

प्रत्येक कामासाठी किती खर्च झाला याचा हिशोब.

गावकऱ्यांना फोटोसह अभिप्राय नोंदवण्याची सुविधा

या अॅपमध्ये ग्रामस्थांना फोटो अपलोड करून सूचना किंवा तक्रार नोंदवता येणार आहे. एखादं काम निकृष्ट दर्जाचं असेल किंवा चांगलं काम झालं असेल तर त्याबाबतचा फोटो टाकून आपला अभिप्राय नोंदवता येतो.यामुळे स्थानीय पातळीवर जबाबदारीची भावना वाढून चांगल्या प्रशासनाला चालना मिळेल.

कोणत्या कामासाठी किती खर्च?

‘मेरी पंचायत’ अॅपचा एक मोठा फायदा म्हणजे ग्रामपंचायतीचा संपूर्ण आर्थिक लेखाजोखा ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहे.कोणत्या कामासाठी किती रक्कम मंजूर झाली,किती खर्च झाला आणि शिल्लक रक्कम किती आहे याची माहिती आता थेट मोबाईलवर मिळू शकते. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होणार आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 25, 2025 2:07 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, meri panchayat app, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! पंचायत समितीकडून घ्या विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज
Next Article एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025
Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?