By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Farmer Success Story: नोकरी सोडली, तरुण करतोय आता गावरान अंड्यांची विक्री, महिन्याला होते इतकी कमाई, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Farmer Success Story: नोकरी सोडली, तरुण करतोय आता गावरान अंड्यांची विक्री, महिन्याला होते इतकी कमाई, Video
टॉप स्टोरीज़

Farmer Success Story: नोकरी सोडली, तरुण करतोय आता गावरान अंड्यांची विक्री, महिन्याला होते इतकी कमाई, Video

News Desk
Last updated: 2025/06/26 at 10:04 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
अनेक तरुण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. सागर धन्यधर या तरुणाने आयटीसी येथील नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला आहे. News18

Last Updated:June 26, 2025 2:25 PM IST

अनेक तरुण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. सागर धन्यधर या तरुणाने आयटीसी येथील नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला आहे.

X

News18

छत्रपती संभाजीनगर : अनेक तरुण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथील सागर धन्यधर या तरुणाने आयटीसी येथील नोकरी सोडून हॉटेल व्यवसाय केला मात्र त्यात यश मिळाले नाही. स्वतःचा व्यवसाय असावा आणि त्यातून कमाई चांगली व्हावी या हेतूने सागरने गावरान अंड्यांची बाजारातील मागणी लक्षात घेता, सुरुवातीच्या काळात 200 कोंबड्यांपासून हा व्यवसाय सुरू केला, त्यातून गावरान अंडी विक्री होऊ लागली.

गावरान अंड्यांची होम सर्व्हिस देणे, स्टॉलच्या माध्यमातून विक्री करणे. सध्या दररोज 900 अंडी निघतात. या सर्व कोंबड्यांना तो शेतात पिकवलेलं नैसर्गिक अन्न खायला देतो, या अंडी विक्रीच्या फार्म मधून तो 70 हजार रुपये महिन्याकाठी कमाई करत असल्याचे धन्यधरने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

गावरान अंडी कशी ओळखाल ?

गावरान अंड्याच्या नावाखाली बऱ्याचदा ग्राहकांची फसवणूक होत असते मात्र गावरान अंडं कसं ओळखावे ते जाणून घेऊ. सर्वप्रथम गावरान अंड्यांचे वजन 45 ग्रॅमच्या वर नसते, यामध्ये ब्राऊन शेड, व्हाईट शेड असे दोन्ही प्रकार असतात, तसेच या अंड्याची साईज छोटी असते. या सर्व बाबींची तपासणी करून तुम्ही अंडी खरेदी केली तर तुमची फसवणूक टाळता येऊ शकते.

तरुणांना संदेश देताना धन्यधर सांगतो की शेतकरी असो किंवा तरुण मंडळी यांनी कोंबडी पालन उतरावे जेणेकरून या माध्यमातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. सुरुवातीला कमी कोंबड्यांपासून हा व्यवसाय सुरू केला तरी चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. शेतकऱ्यांना पिल्ले देण्याचं काम देखील या ठिकाणी होते. सकाळी आणि संध्याकाळी या फार्मचे नियोजन करण्यात येते.

Location :

Aurangabad,Maharashtra

First Published :

June 26, 2025 2:36 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Farmer Success Story: नोकरी सोडली, तरुण करतोय आता गावरान अंड्यांची विक्री, महिन्याला होते इतकी कमाई, Video

TAGGED: Chhatrapati Sambhaji Nagar, Egg selling, egg selling business, egg selling business information, Gavran chicken farming, how to start an egg selling business, अंडी विक्री, अंडी विक्री व्यवसाय, अंडी विक्री व्यवसाय कसा करावा, अंडी विक्री व्यवसाय माहिती, कृषी, गावरान कोंबडी पालन, छत्रपती संभाजीनगर
Previous Article Agriculture News : अमेरिकेच्या रडारवर भारतीय शेतकरी, तो एक निर्णय अन् भोगावे लागणार गंभीर परिणाम
Next Article गृहनिर्माण विक्री डेटा: घरांच्या विक्रीत 20%घट झाली आहे, माहित आहे की शीर्ष 7 शहरांमध्ये किती घरे विकली जातात? – 20 पीसीने गृहनिर्माण विक्री कमी झाली हे माहित आहे की शीर्ष 7 शहरांमध्ये किती घरे विकली गेली आहेत
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : Farmer ID ची नोंदणी करून घ्या! अन्यथा या योजनांचा लाभ मिळणार नाही
टॉप स्टोरीज़ July 2, 2025
कृषी हवामान : पावसाचा जोर वाढला! पुढील 4 दिवस धुमाकूळ घालणार, या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
टॉप स्टोरीज़ July 2, 2025
आशियाई पेंट्स तपासणीः ग्रासिमच्या बिर्ला ऑपस पेंट्सच्या तक्रारीवर, सीसीआयने आशियाई पेंट्सची तपासणी सुरू केली – सीसीआयने ग्रासिम बिर्ला ऑप्स पेंट्सच्या तक्रारीवर आशियाई पेंट्सची तपासणी करण्यास सुरवात केली.
Business July 1, 2025
जेएसडब्ल्यू पेंट्सने on 1.4 अब्ज डॉलर्समध्ये एक्झोनजोबेल इंडिया ताब्यात घेतला, पार्थ जिंदल म्हणाले – पेंट मार्केट मजबूत होईल – जेएसडब्ल्यू पेंट्सने अकझोनोबेल इंडियाला 1 4 अब्ज डॉलरच्या डोळ्यांत भारतीय वेदनांमध्ये 3 स्थान मिळविले.
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?