By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Farmer ID: शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी नसेल तर पीक विमा, पीएम किसानचे पैसे विसरा, कसं काढाल आयडी? Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Farmer ID: शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी नसेल तर पीक विमा, पीएम किसानचे पैसे विसरा, कसं काढाल आयडी? Video
टॉप स्टोरीज़

Farmer ID: शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी नसेल तर पीक विमा, पीएम किसानचे पैसे विसरा, कसं काढाल आयडी? Video

News Desk
Last updated: 2025/06/28 at 2:08 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
फार्मर आयडी (Farmer ID) म्हणजे भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेली एक डिजिटल ओळख प्रणाली आहे.  जी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित माहिती आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक अद्वितीय ओळख क्रमांक प्रदान करते.Farmer id

Last Updated:June 28, 2025 6:02 PM IST

फार्मर आयडी (Farmer ID) म्हणजे भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेली एक डिजिटल ओळख प्रणाली आहे.  जी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित माहिती आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक अद्वितीय ओळख क्रमांक प्रदान करते.

X

Farmer id

जालना: फार्मर आयडी (Farmer ID) म्हणजे भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेली एक डिजिटल ओळख प्रणाली आहे.  जी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित माहिती आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक अद्वितीय ओळख क्रमांक प्रदान करते. हे विशेषतः PM-KISAN (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी) योजनेसारख्या योजनांशी जोडलेले आहे.

फार्मर आयडीचे मुख्य उद्देश शेतकऱ्यांची ओळख निश्चित करणे हा आहे. शेतकऱ्यांना एक युनिक आयडी देऊन त्यांची माहिती (जसे की नाव, गाव, जमिनीचे तपशील) डिजिटल स्वरूपात संग्रहित केली जाते. सरकारी योजनांचा लाभ जसे की PM-KISAN, पीक विमा, कर्ज, अनुदान इत्यादी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचवण्यासाठी याचा लाभ होणार आहे. डिजिटल प्रणालीमुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होतो आणि लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. शेतकऱ्यांचा डेटा (जमीन, पिके, उत्पन्न) एकत्रित करून शेतीविषयक धोरणे तयार करण्यासाठी उपयोग.

आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमिनीच्या मालकीचे दस्तऐवज (जसे की खाते उतारा, 7/12), मोबाइल नंबर आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रिया: ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर, सरकार शेतकऱ्याची पडताळणी करते आणि फार्मर आयडी जारी करते.

फार्मर आयडीचे फायदे

सरकारी योजनांचा त्वरित लाभ, शेतीसंबंधी माहिती एका ठिकाणी उपलब्ध, डिजिटल रेकॉर्डमुळे कागदपत्रांची गरज कमी, शेतकऱ्यांना कर्ज, विमा आणि इतर सुविधा सहज मिळणे.

Location :

Jalna,Jalna,Maharashtra

First Published :

June 28, 2025 7:14 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Farmer ID: शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी नसेल तर पीक विमा, पीएम किसानचे पैसे विसरा, कसं काढाल आयडी? Video

TAGGED: Benefits of Farmer ID, farmer id, Farmer ID information, Farmer ID registration, How to get Farmer ID, कृषी, फार्मर आयडी, फार्मर आयडी कसं काढावं, फार्मर आयडी नोंदणी, फार्मर आयडी माहिती, फार्मर आयडीचे फायदे
Previous Article जिओ ग्राहक वाढ 2025: जिओचे राज्य! मे महिन्यात 27 लाख नवीन ग्राहक एकत्रित केले, एअरटेल फक्त 2.75 लाखांवर चिकटून राहिले; Vi जबरदस्त नुकसान – जिओ मे 2025 मे 2025 टेलिकॉम ग्रोथ एअरटेल ट्रेल्स सहावा बीएसएनएल वापरकर्त्यांना गमावते
Next Article जनावरांसाठी 'हा' चारा ठरतोय वरदान, दुधाचं उत्पादन इतकं होतं की, शेतकरी मालामाल..
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

लेन्सकार्टची आयपीओच्या आधीची मोठी हिस्सेदारी, घालण्यायोग्य तंत्रज्ञानामध्ये प्रवेशासाठी लेन्ससह हँड शेक – नेक्स्ट जनरल स्मार्ट ग्लासेस तयार करण्यासाठी एजनालन्ससह घालण्यायोग्य टेक पार्टनरवर लेन्सकार्ट बेट्स
Business July 4, 2025
Farmer Success Story: केवळ भेंडी नाही तर स्मार्ट शेती, शेतकरी कमावतोय दुप्पट उत्पन्न, कसं केलं नियोजन?
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
भारताच्या ग्रीन एनर्जी क्रांतीच्या नेतृत्वासाठी टाटा पॉवर सज्ज आहे, सौर -ईव्हीपासून प्रसारणापर्यंत केलेला एक नवीन विक्रम: चंद्रशेखरन – टाटा पॉवर रेकॉर्ड कामगिरीचे उद्दीष्ट आहे की इंडिया ग्रीन एनर्जी क्रांतीचे नेतृत्व करणे
Business July 4, 2025
ओडिशा सरकारने टाटा स्टीलची १ 190 ०२ कोटींची नोटीस आहे, ज्यास वेस्टर्न मायनिंग ब्लॉकमधील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे – टाटा स्टीलला सुकिंडा खाण ब्लॉक उल्लंघनावर ओडिशा सरकारकडून १ 190 ०२ कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे.
Business July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?