By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Success Story: नोकरीत काय आहे? उच्चशिक्षित तरुणाने घेतल्या 10 गायी, आता कमतोय पैसाच पैसा! Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Success Story: नोकरीत काय आहे? उच्चशिक्षित तरुणाने घेतल्या 10 गायी, आता कमतोय पैसाच पैसा! Video
टॉप स्टोरीज़

Success Story: नोकरीत काय आहे? उच्चशिक्षित तरुणाने घेतल्या 10 गायी, आता कमतोय पैसाच पैसा! Video

News Desk
Last updated: 2025/07/04 at 10:42 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
Success Story: उच्चशिक्षित आकाश पोपळे या तरुणाने नोकरीच्या मागे न जाता व्यवसायात उतरला. यातून वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. News18

Last Updated:July 04, 2025 2:50 PM IST

Success Story: उच्चशिक्षित आकाश पोपळे या तरुणाने नोकरीच्या मागे न जाता व्यवसायात उतरला. यातून वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.

X

News18

छत्रपती संभाजीनगर : उच्चशिक्षित आकाश पोपळे या तरुणाने नोकरीच्या मागे न जाता व्यवसायात उतरला, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हिवरा गावात गाय पालनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करून महिन्याला दीड लाख रुपयांची कमाई करत आहे. त्यांच्याकडे मूळच्या नेदरलँड्स आणि जर्मनीमधील असलेल्या होल्स्टीन-फ्रिजियन या प्रजातीच्या 9 ते 10 गायी आहेत. यातून दिवसभरात दोन वेळा 120 लिटर दूध काढून त्याची विक्री केली जाते, यातून वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे आकाशने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

गाय पालनाचा आणि दुग्ध व्यवसाय आकाशचे वडील आबासाहेब पोपळे यांनी सुरू केलेला, तोच व्यवसाय पुढे त्यांचा मुलगा पाहतो. दुग्ध व्यवसायातून साधारणपणे दररोज 4 ते 5 हजारांची उलाढाल होत असते, आणि महिन्याची कमाई 1 ते दीड लाखांपर्यंत होत असते. गायींच्या चारा–पाण्यासाठी कांडी गवत, मक्का, मुरघास त्यांना खाण्यासाठी देण्यात येतो.

दररोज सकाळी 3 वाजल्यापासून कामे सुरू होतात, शेण काढणे, दूध काढणे, जनावरांना चारा–पाणी करणे तसेच संध्याकाळी देखील शेण काढणे, दूध काढणे ही सर्व प्रक्रिया सुरू असते. गाय पालन आणि दुग्ध विक्री हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. इतर खाजगी ठिकाणी कमी पगारात काम करण्यापेक्षा तरुणांनी स्वतःचाच व्यवसाय जर केला तर त्यातून चांगली कमाई होते. 

नोकरी करून 10 ते 12 हजार रुपयांच्या पगारासाठी धडपडण्यापेक्षा दुग्ध व्यवसायात महिन्याला मिळणारे उत्पन्न हे अधिक समाधानकारक आणि सुरक्षित आहे, असे देखील यावेळी आकाशकडून सांगण्यात आले आहे. या तरुणाने दुग्ध व्यवसायात घेतलेली ही मोठी झेप परिसरातील शेतकरी आणि तरुणांना देखील स्वयंपूर्ण बनवण्याची प्रेरणा देत आहे.

Location :

Aurangabad,Maharashtra

First Published :

July 04, 2025 3:22 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Success Story: नोकरीत काय आहे? उच्चशिक्षित तरुणाने घेतल्या 10 गायी, आता कमतोय पैसाच पैसा! Video

TAGGED: Chhatrapati Sambhaji Nagar, Dairy business, dairy business information, How to do dairy business, success story, कृषी, छत्रपती संभाजीनगर, दुग्ध व्यवसाय, दुग्ध व्यवसाय कसा करावा, दुग्ध व्यवसाय माहिती, सक्सेस स्टोरी
Previous Article Pik Vima: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, फळपीक विमा काढण्याची शेवटची संधी, उरले फक्त 2 दिवस!
Next Article Agriculture News : शेतकऱ्यांनो! फक्त 50,000 रुपयांत सुरू करा व्यवसाय, आयुष्यभर कराल लाखांत कमाई
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

सेबीची मोठी कारवाईः बॅन जेन स्ट्रीट स्टॉक मार्केटमध्ये व्यापार बंदी घालून, ₹ 4,844 कोटी जप्त करण्याचा आदेश – सेबीने बँक निफ्टी मॅनिपुलेशनवर भारतीय बाजारपेठेतून अमेरिकन फर्म जेन स्ट्रीटवर बंदी घातली.
Business July 4, 2025
एअर इंडिया एक्सप्रेसला डीजीसीएला फटकार, इंजिन दुरुस्ती आणि रेकॉर्ड रिगिंगमध्ये विलंब – डीजीसीएला एअर इंडियाला इंजिन दुरुस्तीसाठी विलंब आणि रेकॉर्ड रिगिंगला फटकारले
Business July 4, 2025
लेन्सकार्टची आयपीओच्या आधीची मोठी हिस्सेदारी, घालण्यायोग्य तंत्रज्ञानामध्ये प्रवेशासाठी लेन्ससह हँड शेक – नेक्स्ट जनरल स्मार्ट ग्लासेस तयार करण्यासाठी एजनालन्ससह घालण्यायोग्य टेक पार्टनरवर लेन्सकार्ट बेट्स
Business July 4, 2025
Farmer Success Story: केवळ भेंडी नाही तर स्मार्ट शेती, शेतकरी कमावतोय दुप्पट उत्पन्न, कसं केलं नियोजन?
टॉप स्टोरीज़ July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?