By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कृषी हवामान : आषाढी एकादशीच्या दिवशीच पावसाचा तांडव, या विभागांना रेड, ऑरेंज अलर्ट जाहीर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कृषी हवामान : आषाढी एकादशीच्या दिवशीच पावसाचा तांडव, या विभागांना रेड, ऑरेंज अलर्ट जाहीर
टॉप स्टोरीज़

कृषी हवामान : आषाढी एकादशीच्या दिवशीच पावसाचा तांडव, या विभागांना रेड, ऑरेंज अलर्ट जाहीर

News Desk
Last updated: 2025/07/06 at 3:26 AM
News Desk
Share
2 Min Read

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात, त्यामुळे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम

मान्सूनचा प्रभाव असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या गंगानगरपासून भिवानी, आग्रा, बांदा, देहरी, पुरुलिया, कोलकता ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच पश्चिम बंगाल परिसरातील चक्राकार वाऱ्यांच्या परिणामामुळे उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालच्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असून दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत त्याचा विस्तार झाला आहे.

गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर विशेषतः कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अधिक राहिला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत ताम्हिणी येथे सर्वाधिक 170 मिमी पावसाची नोंद झाली. अनेक भागांत 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. इतर भागांत मात्र हलकासा पाऊस पडत राहिला. परभणीत शनिवारी राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले.

कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

रेड अलर्ट – पुणे जिल्ह्यातील घाटमाथा

ऑरेंज अलर्ट – पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा

येलो अलर्ट – मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर

दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. घाटमाथा आणि कोकण परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, तर शहरी भागांत जोरदार सरी आणि विजांच्या कडकडाटामुळे वाहतुकीवर व विजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 06, 2025 8:36 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

कृषी हवामान : आषाढी एकादशीच्या दिवशीच पावसाचा तांडव, या विभागांना रेड, ऑरेंज अलर्ट जाहीर

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, monsoon 2025, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article चाचणी तयारीच्या बाजारपेठेत ताण वाढला: आकाशने len लनबरोबर काम करण्यासाठी दुसर्‍या कायदेशीर नोटीस पाठविली – आकाशने len लनच्या करारावर आणि व्याजाच्या संघर्षाबद्दल ईवायला दुसरी कायदेशीर नोटीस पाठविली.
Next Article Agriculture News : पंढरपूरमधून शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! वाचा सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

व्होडाफोन आयडियाने अडचणीत वाढ केली आहे, एजीआरवर यापुढे आराम उपलब्ध होणार नाही; सरकार नकार देते – व्होडाफोन आयडिया वाढी
Business July 6, 2025
आळशी वाढीपासून ट्रेंटच्या समभागांवर दबाव – आळशी वाढीमुळे ट्रेंट्सच्या शेअर्सवर दबाव
Business July 6, 2025
सौर ऊर्जा सेक्टर कंपनी एमव्ही फोटोव्होल्टिक ₹ 3000 कोटी आयपीओ, सेबीने डीआरएचपी दाखल केली आहे – सौर फर्म एमव्ही फोटोव्होल्टिक पॉवर फाइल्स डीआरएचपी एसबीआय सह 3000 कोटी रुपयांना आयपीओमध्ये
Business July 6, 2025
स्पष्टीकरणकर्ता: भारतीय पंतप्रधानांनी years 57 वर्षानंतर अर्जेटिनाला भेट दिली, पंतप्रधान मोदींची रणनीती म्हणजे काय – स्पष्टीकरणकर्ता years 57 वर्षानंतर पंतप्रधान मोडिस रणनीती काय होते.
Business July 6, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?