गाय पालनाचा आणि दुग्ध व्यवसाय आकाशचे वडील आबासाहेब पोपळे यांनी सुरू केलेला, तोच व्यवसाय पुढे त्यांचा मुलगा पाहतो. दुग्ध व्यवसायातून साधारणपणे दररोज 4 ते 5 हजारांची उलाढाल होत असते, आणि महिन्याची कमाई 1 ते दीड लाखांपर्यंत होत असते. गायींच्या चारा-पाण्यासाठी कांडी गवत, मक्का, मुरघास त्यांना खाण्यासाठी देण्यात येतो.
नोकरीचा नाद सोडला, उच्चशिक्षित तरुणाचा दुग्ध व्यवसाय भारीच, वर्षाला 15 लाख रुपयांची उलाढाल

Leave a comment
Leave a comment