Fertilizer Linking : प्रत्येक खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी खत, बियाण्यांची उपलब्धता हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मात्र दरवर्षी याच काळात खतांची कृत्रिम टंचाई, जादा दराने विक्री, बनावट बियाणे, आणि जबरदस्तीची लिंकिंग ही समस्यांची मालिका शेतकऱ्यांच्या पाठी लागते.
खते लिंकिंगला बसणार आळा! कृषी विभागाने घेतला मोठा निर्णय

Leave a comment
Leave a comment