By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Onion Rate: कांदा बाजारातून मोठं अपडेट, सोलापूर मार्केटमध्ये किती मिळतोय दर?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Onion Rate: कांदा बाजारातून मोठं अपडेट, सोलापूर मार्केटमध्ये किती मिळतोय दर?
टॉप स्टोरीज़

Onion Rate: कांदा बाजारातून मोठं अपडेट, सोलापूर मार्केटमध्ये किती मिळतोय दर?

News Desk
Last updated: 2025/05/18 at 6:01 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
Onion Rate: अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर मार्केटमध्ये कांदा दराबाबत महत्त्वाचं अपडेट आलं आहे. Onion Rate: कांदा बाजारातून महत्त्वाचं अपडेट, सोलापूर मार्केटमध्ये किती मिळतोय दर?

Last Updated:May 18, 2025 11:22 AM IST

Onion Rate: अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर मार्केटमध्ये कांदा दराबाबत महत्त्वाचं अपडेट आलं आहे.

X

Onion Rate: कांदा बाजारातून महत्त्वाचं अपडेट, सोलापूर मार्केटमध्ये किती मिळतोय दर?

इरफान पटेल, प्रतिनिधी

सोलापूर: राज्यात अवकाळी पावसाचा कांदा शेतीला मोठा फटका बसला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक सुरू आहे. मागील आठवड्याभरापासून कांद्याचे भाव स्थिर दिसत आहे. चांगल्या कांद्याला सरासरी 13 रुपये ते 15 रुपये किलो दर मिळत आहे. याबाबत अधिक माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी 13 ते 15 रुपये किलो दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत मे महिन्यात कांद्याची आवक कमी आहे. त्यामुळे कांद्याचे दर सध्या स्थिर आहेत, अशी माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली. कांद्याला पुढील काळात चांगला भाव येईल या अपेक्षाने शेतकऱ्यांनी कांदा चाळणीमध्ये साठवून ठेवला आहे.

अवकाळी पावसामुळे कांदा शेतीचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने कांदा पिकासह शेतीला फटका बसला आहे. काढलेला कांदा शेतातच भिजला असून काही शेतकऱ्यांचा कांदा शेतातच राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम देखील कांदा मार्केटवर होत असल्याचे बागवान सांगतात.

म्हणून कांद्याचे दर स्थिर

ज्यावेळेस कांद्याला मागणी जास्त असते त्यावेळेस सरकार निर्यात शुल्क लागू करते. जेव्हा कांद्याची मागणी कमी असते तेव्हा शासन निर्यात शुल्क कमी करते. सध्या कांद्याला कोणत्याही इतर राज्यात मागणी नाही. त्यामुळे कांद्याचे दर स्थिर असल्याची माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली आहे.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

May 18, 2025 11:21 AM IST

TAGGED: onion market, onion rate in solapur, onion rate solapur market, onion rate today, Solapur apmc market, solapur onion market, कांद्याचे दर, कांद्याचे भाव, कृषी
Previous Article Agriculture News : शेतजमीन खरेदीच्या नियमांत मोठे बदल! शेतकऱ्यांसाठी या अटी असणार अनिवार्य
Next Article Agriculture News : खरिपाच्या तोंडावर खतांसंदर्भात कृषी विभागाचा मोठा निर्णय! राज्यातील शेतकऱ्यांना होणार हा फायदा
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : बियाणे, खतांविषयी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
कृषी हवामान : मॉन्सून अॅक्शन मोडवर! पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना IMD चा ऑरेंज अलर्ट
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
Agriculture News : तुम्हाला PM Kisan च्या 20 व्या हप्त्याचा लाभ मिळणार की नाही? या पद्धतीने करा चेक
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
एअर इंडिया अपघातानंतर मोठा निर्णयः आंतरराष्ट्रीय उड्डाणे मध्ये १ %% कपात, सुरक्षा तपासणी रॅपिड – एअर इंडियाने प्राणघातक क्रॅश झाल्यानंतर 15 आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी केली.
Business June 19, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?