Land Rules : शेतजमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात शासनाने अनेक नियमावली आखून दिल्या आहेत. जमिनीच्या भोगवट्याच्या प्रकारांमध्ये मुख्यतः दोन गट पडतात भोगवटादार वर्ग 2 आणि भोगवटादार वर्ग 1. विशेष म्हणजे, भोगवटादार वर्ग 2 असलेली जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया शक्य आहे, परंतु यासाठी ठराविक कायदेशीर पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे.
भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे 1 मध्ये रूपांतर कसं करायचे? वाचा सविस्तर

Leave a comment
Leave a comment