By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : ….अन्यथा तुमची शेतजमीन बेकायदा ठरून होणार सरकार जमा! नियम काय? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : ….अन्यथा तुमची शेतजमीन बेकायदा ठरून होणार सरकार जमा! नियम काय? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : ….अन्यथा तुमची शेतजमीन बेकायदा ठरून होणार सरकार जमा! नियम काय? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/27 at 7:29 AM
News Desk
Share
2 Min Read

जमिनींचे तीन मुख्य प्रकार

1) जुनी शर्तीची जमीन ( वर्ग 1)

खाजगी मालकीची जमीन.

व्यवहारासाठी शासनाची परवानगी लागत नाही.

सातबाऱ्यावर “खा” किंवा तत्सम नोंद असते.

व्यवहार सुलभ, कायदेशीर धोके कमी होतात.

2) नवीन शर्तीची जमीन (वर्ग 2)

वतन, इनाम, पुनर्वसन वा भूसंपादनातून दिलेली जमीन.

विक्रीसाठी शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक.

सातबाऱ्यावर “शासकीय अट” किंवा “शर्त लागू” असा उल्लेख.

परवानगीशिवाय व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर.

3)शासकीय पट्टेदार जमीन

फक्त वापरासाठी दिलेली जमीन, मालकी हक्क नाही.

विक्री/हस्तांतरणासाठी शासनाची संमती बंधनकारक.

अटी मोडल्यास शासन जमीन परत घेऊ शकते.

‘धारणप्रकार’ ही नोंद काय सांगते?

धारणप्रकार म्हणजे जमीन कोणत्या अधिकारानुसार वापरली जाते हे स्पष्ट करणारा प्रकार आहे. उदाहरणार्थ, जमीन शाश्वत मालकीत आहे की केवळ उपयोगासाठी दिली आहे, यावरच व्यवहाराची कायदेशीरता ठरते.

दुर्लक्षाचे परिणाम काय काय होऊ शकतात?

परवानगीशिवाय खरेदी केल्यास ती जमीन सरकार ताब्यात घेऊ शकते.

जमीन व्यवहार रद्द होऊ शकतो.

न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊ शकते.

फसवणुकीचा धोका वाढतो.

गुंतवलेले पैसे अडकू शकतात.

व्यवहारापूर्वी काय करावे?

सातबारा उताऱ्यावर ‘शर्ती’ व ‘धारणप्रकार’ नीट तपासावा.

तलाठी, तहसीलदार किंवा कृषी विभागाकडून कागदपत्रे पडताळून घ्यावीत.

कायदेशीर सल्ला घेऊन व्यवहार करावा.

शासनाची परवानगी आवश्यक असेल तर ती आधी घ्यावी.

शेतीविषयक बातम्या. रोजचा बाजारभाव, पिकांचा दर, हमीभाव या बातम्यांबरोबरच कृषी कायदे, शेतकऱ्यांसाठी योजना याबद्दलच्या लेटेस्ट बातम्या
Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 27, 2025 12:35 PM IST

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती बातमी
Previous Article Agriculture News : शेतजमीन आहे का? मग 300 रोपे लावा,300 रु किलोपर्यंत भाव,लाखोंची कमाई करा
Next Article इंडिगो, राकेश गंगवाल मधील मोठा ब्लॉक डील, त्याच्या फॅमिली ट्रस्टने 7.7% हिस्सा ₹ 11,385 कोटी डॉलर्सवर विकला – इंडिगो ब्लॉक डील रॅक रॅक रॅक गंगवाल आणि फॅमिली ट्रस्टने ११38555 रुपयांना इंटरग्लोब एव्हिएशनमधील भागभांडवल विक्री केली.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

वारंवार विमान अपघातग्रस्त, सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न – वारंवार विमान अपघाताच्या सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट – एअर इंडिया क्रॅश एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: दोन्ही पायलटांना 9,200 तास उड्डाण करणारे हवाई परिवहन अनुभव होता – दोन्ही पायलटांना 9200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता
Business June 12, 2025
एअर इंडिया प्लेन क्रॅश: एअर इंडिया एअरक्राफ्ट्स अहमदाबाद, क्रॅशच्या एव्हिएशन वर्ल्डमध्ये क्रॅश, टाटा ग्रुप 1 कोटी नुकसान भरपाई देईल – अहमदाबाद एव्हिएशन वर्ल्डमध्ये एअर इंडिया प्लेन क्रॅश टॅट ग्रुपने 1 सीआरएस 1 कॉरोरेसिन देईल.
Business June 12, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?