By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Tractor News : शेतकऱ्यांनो! स्वराज, महिंद्राचे मार्केट जाणार, आयशरने आणलाय CNG ट्रॅक्टर, वाचा खासियत
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Tractor News : शेतकऱ्यांनो! स्वराज, महिंद्राचे मार्केट जाणार, आयशरने आणलाय CNG ट्रॅक्टर, वाचा खासियत
टॉप स्टोरीज़

Tractor News : शेतकऱ्यांनो! स्वराज, महिंद्राचे मार्केट जाणार, आयशरने आणलाय CNG ट्रॅक्टर, वाचा खासियत

News Desk
Last updated: 2025/05/20 at 5:54 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 20, 2025 11:13 AM IST

Tractor News : आतापर्यंत आपण CNG वर चालणाऱ्या कार आणि ऑटोबाबत ऐकले आणि पाहिले आहे. पण आता शेतकऱ्यांना CNGवर चालणारे ट्रॅक्टरही वापरता येणार आहेत शेतकरी आजही शेतीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत.

News18

मुंबई : आतापर्यंत आपण CNG वर चालणाऱ्या कार आणि ऑटोबाबत ऐकले आणि पाहिले आहे. पण आता शेतकऱ्यांना CNGवर चालणारे ट्रॅक्टरही वापरता येणार आहेत शेतकरी आजही शेतीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. मात्र डिझेलच्या वाढत्या किंमती आणि पर्यावरणातील घसरणीमुळे आता एक स्वस्त, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक पर्यायाची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आयशर कंपनीकडून Eicher 485 D-CNG हा नवीन ट्रॅक्टर मार्केटमध्ये आणला आहे.

डिझेल आणि CNGचा दुहेरी वापर करता येणार

हा ट्रॅक्टर केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही सुरक्षित आहे. यात डिझेल आणि CNG दोन्हीचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे इंधन खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते.

कमी इंधन खर्च

CNGची किंमत डिझेलपेक्षा खूप कमी आहे. हे ट्रॅक्टर सुमारे 60% CNG आणि 40% डिझेलवर चालतो. त्यामुळे सुमारे 50% इंधन खर्चात बचत होऊ शकते.

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान

CNG हे स्वच्छ आणि हरित इंधन मानले जाते. त्यामुळे धूर आणि कार्बन उत्सर्जन कमी होते, जे पर्यावरणासाठी फायदेशीर ठरते.

दमदार कार्यक्षमता

या ट्रॅक्टरमध्ये 45 हॉर्सपॉवर क्षमतेचा शक्तिशाली इंजिन आहे. अवजड वाहतुकीसह सर्व शेतीकामांसाठी उपयुक्त ठरेल.

शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर योग्य का?

इंधन खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे ट्रॅक्टर मोठा दिलासा ठरू शकतो.

कमी देखभाल खर्च आणि अधिक मायलेजमुळे दीर्घकाळ उपयोगी येईल.

पर्यावरणपूरक दृष्टिकोन असलेले शेतकरी आता अशा ट्रॅक्टरला प्राधान्य देत आहेत.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 20, 2025 11:13 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेतकऱ्यांनो! स्वराज, महिंद्राचे मार्केट जाणार, आयशरने आणलाय CNG ट्रॅक्टर, वाचा खासियत

TAGGED: cng tractor, latest tractor news, marathi agriculture news, tractor news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : खरिप हंगामात पिकासाठी जमीन तयार करताना कोणते सेंद्रिय खते द्यावे? वाचा सविस्तर
Next Article Agriculture Law : तुमच्या सातबाऱ्यावर जमीन शर्त, धारणप्रकार याचा उल्लेख आहे का? अन्यथा होईल मोठं नुकसान
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : बियाणे, खतांविषयी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
कृषी हवामान : मॉन्सून अॅक्शन मोडवर! पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना IMD चा ऑरेंज अलर्ट
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
Agriculture News : तुम्हाला PM Kisan च्या 20 व्या हप्त्याचा लाभ मिळणार की नाही? या पद्धतीने करा चेक
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
एअर इंडिया अपघातानंतर मोठा निर्णयः आंतरराष्ट्रीय उड्डाणे मध्ये १ %% कपात, सुरक्षा तपासणी रॅपिड – एअर इंडियाने प्राणघातक क्रॅश झाल्यानंतर 15 आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी केली.
Business June 19, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?