एक एकर उसाच्या क्षेत्रात त्यांनी शेवग्याची लागवड केली आहे. तर सर्व खर्च वजा करून अभय चौरे हे एका एकरातून 3 ते 4 लाखांचे उत्पन्न घेत आहेत.
ऊस शेतीला दिला फाटा, केली शेवग्याची लागवड, सोलापूरचा शेतकरी करतोय लाखात कमाई!

Leave a comment
Leave a comment