कमी वेळेत जास्त पैसे कसे मिळवता येतील या पद्धतीने तरुण शेतकरी शेती करत आहेत. शेतकरी अतुल फराटे यांनी शेवंती फुलांची लागवड केली असून 3 लाखाचे उत्पन्न त्यांना मिळणार आहे.
तरुण शेतकऱ्याची कमाल, एका एकरात केली शेवंती फुलांची लागवड, 3 लाख उत्पन्न!

Leave a comment
Leave a comment