By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Jalna News : बैलजोडी गेली चोरीला, हताश झालेल्या शेतकऱ्यानं कारभारणीला जुंपलं वखराला, डोळ्यात पाणी आणणारा Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Jalna News : बैलजोडी गेली चोरीला, हताश झालेल्या शेतकऱ्यानं कारभारणीला जुंपलं वखराला, डोळ्यात पाणी आणणारा Video
टॉप स्टोरीज़

Jalna News : बैलजोडी गेली चोरीला, हताश झालेल्या शेतकऱ्यानं कारभारणीला जुंपलं वखराला, डोळ्यात पाणी आणणारा Video

News Desk
Last updated: 2025/05/30 at 10:54 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
शेतकरी दाम्पत्याने मशागतीसाठी स्वतःला वखराला जुंपून घेतले आहे. ही कहाणी आहे लिहा गावातील अरुण सोनवणे या अल्पभूधारक शेतकऱ्याची. News18

Last Updated:May 30, 2025 4:01 PM IST

शेतकरी दाम्पत्याने मशागतीसाठी स्वतःला वखराला जुंपून घेतले आहे. ही कहाणी आहे लिहा गावातील अरुण सोनवणे या अल्पभूधारक शेतकऱ्याची. 

X

News18

जालना : नुकतच मुलीचे लग्न झाले आहे. लग्नात बराच पैसा खर्च झाला आहे. शेतीसाठी खाजगी बँक आणि सावकाराकडून कर्ज घेतले आहे. शेतीच्या मशागतीसाठी सव्वा लाखाची एक बैलजोडी खरेदी केली आहे. परंतु अवघ्या काहीच दिवसांत ही बैलजोडी चोरट्याने चोरून नेली आहे. पोलिसात तक्रार केल्यानंतरही या बैलजोडीचा शोध लागत नाहीये. म्हणूनच हताश झालेल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी दाम्पत्याने मशागतीसाठी स्वतःला वखराला जुंपून घेतले आहे. ही कहाणी आहे लिहा गावातील अरुण सोनवणे या अल्पभूधारक शेतकऱ्याची. या शेतकऱ्यावर ही वेळ का आली? पाहुयात.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लिहा हे एक छोटे खेडेगाव. अरुण सोनवणे हे या गावातील साडेचार एकर शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी. निसर्गाच्या दृष्टचक्रांनी आधीच शेतकरी पिचून गेला आहे. त्यातच मुलीच्या लग्नामध्ये लाखो रुपये खर्च झाल्याने आधीच कर्जबाजारी झालेल्या अरुण सोनवणे यांची तब्बल सव्वा लाख रुपये किंमतीची बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेली.

या गोष्टीची पारद पोलीस स्थानकात त्यांनी तक्रार देखील दाखल केली. परंतु अनेक दिवस झाले बैलजोडीचा शोध लागत नाही. मे महिन्यातच पाऊस सुरू झाला आहे. शेतीची मशागत बाकी आहे. बैलजोडी तर चोरीला गेली आहे. मग करायचे काय? आधीच कर्जबाजारी असल्याने कर्ज घेऊन मशागत करणे परवडणार नाही. त्यामुळे त्यांनी आपली पत्नी आणि स्वतः वखराला जुंपून शेतीची मशागत सुरू केली आहे.

अरुण सोनवणे यांना एक मुलगा देखील आहे. त्याचे शिक्षण सुरू आहे. मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, शेतीची मशागत आणि चोरी गेलेली बैलजोडी अशा दृष्टचक्रात सोनवणे कुटुंब अडकले. त्यामुळेच ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच वखराला जुंपून शेताची मशागत करणे योग्य समजले. एक तर पोलिसांनी बैलजोडीचा शोध लावावा किंवा प्रशासनाने आम्हाला मशागतीसाठी बैलजोडी द्यावी, अशी मागणी करून सोनवणे यांनी सरकारकडे केली आहे.

Location :

Jalna,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

Jalna News : बैलजोडी गेली चोरीला, हताश झालेल्या शेतकऱ्यानं कारभारणीला जुंपलं वखराला, डोळ्यात पाणी आणणारा Video

TAGGED: farmers pair of bulls stolen, Jalna, Pair of bulls stolen, Plowed the plow, theft, कृषी, चोरी, जालना, नांगराला जुंपले, बैलजोडी गेली चोरीला, शेतकऱ्याची बैलजोडी गेली चोरीला
Previous Article सरकारने बाबा रामदेव यांच्या पतंजली यांना नोटीस पाठवली, दोन महिन्यांत संशयित व्यवहारावर उत्तर मागितले – बाबा रामदेव कंपनी पाटंजली यांना सरकारच्या समस्येच्या नोटीसने संशयास्पद व्यवहारांवर स्पष्टीकरण मागितले आहे.
Next Article टाटा, महिंद्रा ते किआ पर्यंत, संकरित वाहनावरील नवीन धोरण कंपन्यांमध्ये भडकले; पत्रे लिहून निषेध – धोक्यात इलेक्ट्रिक वाहन पुश महिंद्र आणि टाटा संकरित पदोन्नतीला विरोध करतात
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

एअर इंडिया क्रॅश: एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट – एअर इंडिया क्रॅश एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: दोन्ही पायलटांना 9,200 तास उड्डाण करणारे हवाई परिवहन अनुभव होता – दोन्ही पायलटांना 9200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता
Business June 12, 2025
एअर इंडिया प्लेन क्रॅश: एअर इंडिया एअरक्राफ्ट्स अहमदाबाद, क्रॅशच्या एव्हिएशन वर्ल्डमध्ये क्रॅश, टाटा ग्रुप 1 कोटी नुकसान भरपाई देईल – अहमदाबाद एव्हिएशन वर्ल्डमध्ये एअर इंडिया प्लेन क्रॅश टॅट ग्रुपने 1 सीआरएस 1 कॉरोरेसिन देईल.
Business June 12, 2025
Success Story: मेंढपाळीच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड, महिन्याला दीड लाख कमाई, Video
टॉप स्टोरीज़ June 12, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?