अमरावतीमधील युवा शेतकरी शिवराज मेटकर यांनी शून्य मशागत तंत्राचा वापर करून शेती करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर नैसर्गिक शेती सुद्धा ते करत आहेत. यावर्षी त्यांनी कमीत कमी खर्चात एकरी 20 क्विंटल असे गव्हाचे उत्पन्न घेतले आहे.
शेतकऱ्याची कमाल! गहू शेतीसाठी केला नवीन प्रयोग, एकरी 20 क्विंटल उत्पन्न

Leave a comment
Leave a comment