डॉ. अनुज सांगतात की, एरंडाच्या बियाण्यांपासून मिळणाऱ्या तेलात रिसिनोलेइक ऍसिड असते, जे बद्धकोष्ठता, सूज, संधिवात आणि त्वचेच्या रोगांवर खूप प्रभावी आहे. आयुर्वेदात याला शुद्ध करणारे आणि वातनाशक मानले जाते.
गावकऱ्यांनो इकडे लक्ष द्या! ‘या’ तेलाने होतात शेकडो आजार बरे, या झाडाची शेतीही आहे फायद्याची…

Leave a comment
Leave a comment