By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : बियाणांपासून ते शेती अवजारांपर्यंत MahaDBT वर योजना सुरू, अर्ज कसा करायचा?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : बियाणांपासून ते शेती अवजारांपर्यंत MahaDBT वर योजना सुरू, अर्ज कसा करायचा?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : बियाणांपासून ते शेती अवजारांपर्यंत MahaDBT वर योजना सुरू, अर्ज कसा करायचा?

News Desk
Last updated: 2025/05/27 at 12:35 PM
News Desk
Share
2 Min Read

महाडीबीटी पोर्टलची वैशिष्ट्ये

राज्य शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login या संकेतस्थळावर शेतकरी कुठूनही, कधीही अर्ज करू शकतात. नोंदणीनंतर शेतकऱ्यांना पोर्टलवरून त्यांच्या अर्जाची स्थिती तपासता येते. प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे की 7/12, 8अ उतारे, आधार संलग्न बँक खात्याचे पासबुक, खरेदीची पावती इत्यादी अपलोड करता येतात.

अर्ज प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना एसएमएस आणि ईमेल अलर्ट मिळतात. सर्व फायदे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येतात. अर्ज मंजुरी प्रक्रिया पूर्णपणे सुलभ आणि ऑनलाइन आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी पोर्टलवरील मार्गदर्शक पुस्तिका वाचावी. अर्जदाराने पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. कोणत्याही टप्प्यावर पात्रता अयोग्य आढळल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातात.

महाडीबीटी अंतर्गत महत्त्वाच्या योजना आणि अनुदान दर

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (ठिबक व तुषार संच) : 45% ते 55% अनुदान

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान / राज्य पुरस्कृत योजना : ट्रॅक्टर, अवजारे – 40% ते 60% अनुदान

राष्ट्रीय कृषी विकास योजना : यांत्रिकीकरण, संरक्षित शेती – 40% ते 60%

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य, गळीतधान्य, कापूस) : बियाणे व यंत्रे – 50% अनुदान

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना : ठिबक व तुषार संच – 25% ते 30%

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेडनेट, पॉलिहाऊस, पॅक हाऊस – 50%

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : संत्रा, मोसंबी, आंबा – 100% अनुदान

लॉटरी व अंतिम प्रक्रिया

पात्र अर्जांची निवड पारदर्शक लॉटरी प्रणालीद्वारे होते. लॉटरीत निवड झाल्यानंतर 10 दिवसांत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत. त्यानंतर कृषी विभागातर्फे कागदपत्रांची छाननी करून 10 दिवसांत पूर्वसंमती पत्र दिलं जातं.

पूर्वसंमतीनंतर 30 दिवसांत खरेदी करून देयके पोर्टलवर अपलोड करावी लागतात. त्यानंतर तपासणी होते आणि पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केलं जातं.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 27, 2025 11:08 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

बियाणांपासून ते शेती अवजारांपर्यंत MahaDBT वर अनुदान योजना सुरू, अर्ज कसा करायचा?

TAGGED: agriculture news, farmer, maha dbt, maha dbt online, marathi agriculture news, कृषी, कृषी बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article IP 1000 कोटी आयपीओ आणण्याच्या तयारीत, ते ग्राहक सेवा कंपनी, उच्च -टेक, ट्रॅव्हल, हेल्थकेअर सारख्या क्षेत्रातील सेवा प्रदान करते
Next Article इंडिगोवर सानुकूल विभागाची कारवाई, शेअर्स 2% घसरले – सानुकूल विभागांच्या कृतीचा भाग इंडिगोवर 2 घसरला
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

डॅसॉल्ट रिलायन्स पार्टनरशिप: फाल्कन इन इंडिया 2000 जेट, दशाओ एव्हिएशन आणि अनिल अंबानीची रिलायन्स एरोस्ट्रक्चरमधील भागीदारी – दासॉल्ट रिनफ्रा आर्मशी संबंध जोडला गेला आणि फाल्कन 2000 जेट्स भारतात
Business June 19, 2025
‘वेसल ट्रान्सपोर्ट मधील सेल्फ -सफिशनिटी लक्ष्य’ – सरबानंद सोनोवाल – सरबानंद सोनोवाल सेल्फ सेफिफिशियन्स इन व्हीएसईएल ट्रान्सपोर्ट
Business June 18, 2025
आयसीएआय ऑडिट पुनरावलोकन २०२25: आयसीएआय इंडसइंड बँक आणि जानसोल यांच्या लेखापरीक्षण अहवालाचा आढावा घेण्यासाठी पुढील months महिन्यांत संभाव्य अहवाल- इंडसइंड आणि जेन्सोलचा प्रारंभिक आढावा months महिन्यांत संपला.
Business June 18, 2025
एफएमसीजीच्या प्रत्येक क्रियेवर एआयचा सखोल परिणामः टाटा ग्राहक – एआयचा एफएमसीजी टाटा ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेवर खोलवर परिणाम होतो
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?