By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतकऱ्यांनो! विहीर खोदण्यासाठी सरकार देतंय 5 लाख रुपये, अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतकऱ्यांनो! विहीर खोदण्यासाठी सरकार देतंय 5 लाख रुपये, अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतकऱ्यांनो! विहीर खोदण्यासाठी सरकार देतंय 5 लाख रुपये, अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

News Desk
Last updated: 2025/06/09 at 12:42 PM
News Desk
Share
1 Min Read

शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता वाढवण्याच्या हेतूने मनरेगा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. नव्याने वाढवलेल्या अनुदानामुळे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे. ही योजना केवळ त्या गावांमध्ये लागू आहे जिथे मनरेगाचे काम सुरू आहे.

कोण पात्र ठरणार?

ही योजना विविध सामाजिक आणि आर्थिक गटांतील शेतकऱ्यांसाठी खुली आहे. या यादीमध्ये खालील प्रकारच्या लाभार्थ्यांचा समावेश होतो. जसे की,

अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी

भटक्या व विमुक्त जमातीतील कुटुंबे

महिला कर्ता असलेली कुटुंबे

दिव्यांग कर्ता असलेले कुटुंब

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (BPL)

इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभ घेणारे

सिमांत (2.5 एकरपर्यंत) आणि अल्पभूधारक (5 एकरपर्यंत) शेतकरी

अटी व निकष

विहीर खोदण्यासाठी अर्ज करताना काही मूलभूत अटींची पूर्तता करावी लागते.

अर्जदाराकडे किमान 1 एकर सलग जमीन असावी.

पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून किमान 500 मीटर अंतर असणे आवश्यक.

दोन विहरींमध्ये किमान 250 मीटर अंतर असावे (मागास गटांसाठी अपवाद)

सातबाऱ्यावर याआधी कोणतीही विहीर नोंदलेली नसावी.

अर्जदार जॉब कार्ड धारक असावा.

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

पात्र शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज सादर करावा. अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहिती ग्रामसेवक किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळू शकते. काम पूर्ण झाल्यानंतर विहिरीच्या टप्प्यानुसार अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जाते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 09, 2025 3:09 PM IST

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article अपार्टमेंट लोडिंग फॅक्टर: वाढती वैशिष्ट्ये, कमी होणारी जागा; निवासी प्रकल्पांमध्ये ‘लोडिंग’ फॅक्टर 40% पर्यंत वाढला – अपार्टमेंट लोडिंग फॅक्टर वाढते एनीएमएस कमी होते निवासी प्रकल्पांमध्ये स्पेस लोडिंग फॅक्टर 40 पीसी पर्यंत वाढले
Next Article Turmeric Farming: हळदीच्या उत्पादन वाढीसाठी योग्य खतमात्रा आवश्यक, कसं कराल व्यवस्थापन? Video
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Property Rules : मृत्यूपत्रात ही एक चूक कराल तर कुटुंबाला भोगावे लागतील मोठे परिणाम! वाचा नियम
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
Agriculture News : बियाणे, खतांविषयी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
कृषी हवामान : मॉन्सून अॅक्शन मोडवर! पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना IMD चा ऑरेंज अलर्ट
टॉप स्टोरीज़ June 19, 2025
Agriculture News : तुम्हाला PM Kisan च्या 20 व्या हप्त्याचा लाभ मिळणार की नाही? या पद्धतीने करा चेक
टॉप स्टोरीज़ June 19, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?