By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेती कशी करायची? जाणून घ्या सोप्या 6 टिप्स
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेती कशी करायची? जाणून घ्या सोप्या 6 टिप्स
टॉप स्टोरीज़

Agriculture News : घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेती कशी करायची? जाणून घ्या सोप्या 6 टिप्स

News Desk
Last updated: 2025/05/07 at 6:45 AM
News Desk
Share
2 Min Read

गच्चीवर शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी

गच्चीवर सेंद्रिय शेती करण्यासाठी फार मोठ्या भांडवली गुंतवणुकीची गरज नाही. काही आवश्यक गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:

जागा निवड – गच्चीवर ती जागा निवडा जिथे 4 ते 6 तास सूर्यप्रकाश मिळतो. हीच जागा शेतीसाठी सर्वोत्तम मानली जाते.

कंटेनर/टब/गोण्या – प्लास्टिक टब, बादल्या, वापरलेले रंगाचे डबे, गोण्या किंवा ग्रो-बॅग्स वापरून शेती सुरू करता येते.

माती व सेंद्रिय खत – 40% माती, 30% गांडूळ खत, 30% कुजलेले शेणखत यांचे मिश्रण सर्वोत्तम ठरते.

पाणी व्यवस्था – दररोज सकाळी आणि संध्याकाळी योग्य प्रमाणात पाणी देणे आवश्यक आहे. ड्रिप सिस्टीमचा वापर केल्यास पाण्याचा अपव्यय टाळता येतो.

बी-बियाणं व रोपे – स्थानिक हवामानात वाढणाऱ्या भाज्यांची निवड करावी. टॉमेटो, पालक, मेथी, कोथिंबीर, मिरची, भेंडी यासारख्या भाज्यांपासून सुरुवात करता येते.

खते काय वापरावी?

गच्चीवरची शेती सेंद्रिय असल्यामुळे कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक वापरू नये. याऐवजी, घरातील स्वयंपाकघरातील ओला कचरा, फळांच्या साली, चहा-कॉफीचे उरलेले अंश, गांडूळ खत, जीवामृत,दशपर्णी अर्क यांचा वापर करता येतो.अशा प्रकारे केवळ आरोग्यदायी अन्न तयार होत नाही, तर कचऱ्याचेही व्यवस्थापन होऊन पर्यावरणाचे संरक्षण होते.

फायदे काय?

आरोग्यदायी अन्न – विषमुक्त व ताजे भाजीपाला आपल्या हाताने उगम पावतो.

मनःशांती – रोजच्या धकाधकीच्या जीवनात झाडांची संगत मानसिक शांती देते.

पर्यावरणपूरक – कार्बन फूटप्रिंट कमी होते, प्रदूषणावर नियंत्रण राहते.

आव्हानं व उपाय

पाणी टंचाई – ओला कचरा प्रक्रिया करून बनवलेलं कंपोस्ट पाणी धरून ठेवतं, त्यामुळे सिंचनाची गरज कमी होते.

पक्षी व कीड नियंत्रण – नैसर्गिक उपाय जसे की निंबोळी अर्क,राख यांचा वापर करता येतो.जागेची मर्यादा – वर्टिकल गार्डन किंवा टायरचा पुनर्वापर करून जागा वाचवता येते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 07, 2025 12:11 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Agriculture News : घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेती कशी करायची? जाणून घ्या सोप्या 6 टिप्स

TAGGED: कृषी
Previous Article IND VS PAK : कृषी क्षेत्रापासून ते जागतिक व्यापारापर्यंत.. भारत-पाक युद्ध झाल्यास काय परिणाम होणार?
Next Article Agriculture News : जमीन मोजणी प्रक्रियेत मोठे बदल! शेतकऱ्यांचे वादही मिटणार, वाचा सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?