By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Job Card : घरकुलासाठी लागणारे जॉब कार्ड घरबसल्या मोबाईलद्वारे कसं काढायचं? A टू Z प्रोसेस
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Job Card : घरकुलासाठी लागणारे जॉब कार्ड घरबसल्या मोबाईलद्वारे कसं काढायचं? A टू Z प्रोसेस
टॉप स्टोरीज़

Job Card : घरकुलासाठी लागणारे जॉब कार्ड घरबसल्या मोबाईलद्वारे कसं काढायचं? A टू Z प्रोसेस

News Desk
Last updated: 2025/05/10 at 12:14 PM
News Desk
Share
2 Min Read

जॉब कार्ड काढण्यासाठी काय करावे?

जॉब कार्ड मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागते. तिथे मनरेगा (MNREGA) अंतर्गत ग्राम रोजगार सेवकाकडे अर्ज करावा लागतो. अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता भासते.

आधार कार्ड (सर्व कुटुंबीयांचे)

बँक पासबुक (जनधन खाते असल्यास प्राधान्य)

पासपोर्ट साईझ फोटो (2 प्रती)

रहिवासी प्रमाणपत्र (कधी कधी विचारले जाते)

जॉब कार्ड अर्ज फॉर्म (ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध)

अर्ज भरल्यानंतर तो ग्राम रोजगार सेवकाकडे जमा करावा. तपासणीनंतर काही दिवसांत तुम्हाला जॉब कार्ड दिले जाईल आणि एक युनिक जॉब कार्ड नंबर मिळेल.

जॉब कार्ड नंबर ऑनलाइन कसा पाहावा आणि डाऊनलोड कसे करावे?

तुम्ही घरबसल्या तुमचा जॉब कार्ड नंबर पाहू आणि कार्डही डाउनलोड करू शकता. त्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबा:

Maharashtra NREGA च्या अधिकृत संकेतस्थळावर (nrega.nic.in) भेट द्या.

मुख्य पृष्ठावर “Generate Reports” या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर राज्यांच्या यादीतून “Maharashtra” राज्य निवडा.

पुढील पृष्ठावर वर्ष, जिल्हा, तालुका, ब्लॉक, आणि पंचायत यांची माहिती भरावी.

माहिती भरल्यानंतर “Proceed” या बटणावर क्लिक करा.

आता उघडलेल्या पेजवर “R1 Job Registration” हा पर्याय शोधा.

त्याखालील “Job Card / Employment Register” या लिंकवर क्लिक करा.

यामध्ये तुम्हाला तुमच्या गावातील सर्व व्यक्तींची यादी आणि त्यांचे जॉब कार्ड क्रमांक दिसतील. तिथून तुमचे नाव शोधून समोर दिलेला जॉब कार्ड नंबर लिहून ठेवा. तुम्ही हवे असल्यास ते कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोडही करू शकता.

घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड का आवश्यक आहे?

घरकुल योजना, विशेषतः पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना निवडताना मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड असलेल्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जॉब कार्ड हे केवळ कामासाठीच नव्हे, तर सरकारी योजनांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी देखील महत्त्वाचे कागदपत्र ठरते.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

घरकुलासाठी लागणारे जॉब कार्ड घरबसल्या मोबाईलद्वारे कसं काढायचं? A टू Z प्रोसेस

TAGGED: agriculture news, farmer, gharkul yojana, gharkul yojana update, latest agriculture news, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Farmer Success Story : भारीच शेती! आईच्या हस्ते वाढदिवसाला लावली आंब्याची झाडे, शेतकऱ्याला 4 लाखांचा नफा, Video
Next Article महसूल विभागाने नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना घातली नवीन अट! हा नंबर असणार बंधनकारक
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

‘मॅरियट बाय मालिका’ च्या प्रक्षेपणानंतर, आम्ही भारतीय cities ० शहरांपर्यंत पोहोचू, हॉस्पिटॅलिटीचे चित्र बदलू: मेनन – मॅरियट मिडस्केल सेगमेंटमध्ये प्रवेश करते आणि मालिकेच्या ब्रँडने भारतीय हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन अध्याय चिन्हांकित केले आहे.
Business May 25, 2025
Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?