Agriculture News : हंगाम सुरू झाला की अनेकजण बाजारातून कच्चे आंबे खरेदी करतात आणि ते घरी पिकवून खाण्याची उत्सुकता ठेवतात. मात्र, काही लोक आंबे लवकर पिकावेत म्हणून रासायनिक मार्गांचा अवलंब करतात.हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
घरच्या घरी विना केमिकल आंबा कसा पिकवायचा? समजून घ्या सोप्या टिप्स

Leave a comment
Leave a comment