उन्हाळ्यात जशी आपण आपल्या स्वतःची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपण जनावरांची त्याचबरोबर पक्षांची देखील काळजी घेणं खूप गरजेचं असतं. विशेष करून जे कुक्कुटपालन करतात किंवा ज्यांच्याकडे कोंबड्या आहेत अशांनी त्यांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे कोंबड्या दगावण्याचा धोका, असं करा योग्य व्यवस्थापन

Leave a comment
Leave a comment