By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : जमीन हिस्सेवाटप मोजणी शुल्क कमी केल्याने शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : जमीन हिस्सेवाटप मोजणी शुल्क कमी केल्याने शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : जमीन हिस्सेवाटप मोजणी शुल्क कमी केल्याने शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/22 at 6:50 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 22, 2025 12:02 PM IST

Agriculture News : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, शेतजमिनीच्या हिस्सेवाटप मोजणीसाठी आकारले जाणारे शुल्क आता केवळ 200 रुपये करण्यात आले आहे.

News18

मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, शेतजमिनीच्या हिस्सेवाटप मोजणीसाठी आकारले जाणारे शुल्क आता केवळ 200 रुपये करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महसूल विभागाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा दिलासा मिळाला आहे.

पूर्वी हजारोंचा खर्च, आता फक्त 200 रुपये

याआधी शेतजमिनीच्या हिस्सेवाटपासाठी प्रतिहिस्सा 1 हजार ते 4 हजार रुपये शुल्क आकारले जात होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे ही प्रक्रिया लांबणीवर टाकावी लागत होती. मात्र, आता हीच मोजणी प्रक्रिया अवघ्या 200  रुपयांमध्ये पूर्ण होणार आहे. यामुळे जमीन वाटणीचे काम अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेळेवर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

मोजणी का गरजेची?

शेतजमिनीच्या अचूक सीमांचे निर्धारण करण्यासाठी आणि कुटुंबातील हिस्सेवाटप अधिकृतपणे नोंदवण्यासाठी मोजणी प्रक्रिया आवश्यक असते. याशिवाय, जमीन खरेदी-विक्री व्यवहारासाठी,

न्यायालयीन प्रकरणांमध्ये सादर करण्यासाठी,अधिकृत नकाशे आणि दस्तऐवज मिळवण्यासाठी मोजणीचे महत्त्व अधिक आहे.

फायदे काय?

कमी खर्चात अधिकृत वाटणीपत्र आणि नकाशांची उपलब्धता.

जमिनीवरील वाद मिटविण्यास मदत.

खरेदी-विक्री व्यवहार अधिक सुलभ.

महसूलमंत्री काय म्हणाले?

“राज्यातील महसूल व्यवस्था अधिक पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे न्याय मिळेल व जमिनीच्या वादांना आळा बसेल,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 22, 2025 12:02 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

जमीन हिस्सेवाटप मोजणी शुल्क कमी केल्याने शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, marathi agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article हजारात नाही लाखात बोलायचं! बोकडाच्या किमतीत येईल कार, का आहे एवढी डिमांड?
Next Article Agriculture News : पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण! राज्यात कुठे आणि किती झालं नुकसान? वाचा सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

डॅसॉल्ट रिलायन्स पार्टनरशिप: फाल्कन इन इंडिया 2000 जेट, दशाओ एव्हिएशन आणि अनिल अंबानीची रिलायन्स एरोस्ट्रक्चरमधील भागीदारी – दासॉल्ट रिनफ्रा आर्मशी संबंध जोडला गेला आणि फाल्कन 2000 जेट्स भारतात
Business June 19, 2025
‘वेसल ट्रान्सपोर्ट मधील सेल्फ -सफिशनिटी लक्ष्य’ – सरबानंद सोनोवाल – सरबानंद सोनोवाल सेल्फ सेफिफिशियन्स इन व्हीएसईएल ट्रान्सपोर्ट
Business June 18, 2025
आयसीएआय ऑडिट पुनरावलोकन २०२25: आयसीएआय इंडसइंड बँक आणि जानसोल यांच्या लेखापरीक्षण अहवालाचा आढावा घेण्यासाठी पुढील months महिन्यांत संभाव्य अहवाल- इंडसइंड आणि जेन्सोलचा प्रारंभिक आढावा months महिन्यांत संपला.
Business June 18, 2025
एफएमसीजीच्या प्रत्येक क्रियेवर एआयचा सखोल परिणामः टाटा ग्राहक – एआयचा एफएमसीजी टाटा ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेवर खोलवर परिणाम होतो
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?