By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : तुमची पाइपलाइन नेण्यास शेजारचा शेतकरी विरोध करतोय का? या मार्गाने तातडीने समस्या सोडवा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : तुमची पाइपलाइन नेण्यास शेजारचा शेतकरी विरोध करतोय का? या मार्गाने तातडीने समस्या सोडवा
टॉप स्टोरीज़

Agriculture News : तुमची पाइपलाइन नेण्यास शेजारचा शेतकरी विरोध करतोय का? या मार्गाने तातडीने समस्या सोडवा

News Desk
Last updated: 2025/06/01 at 5:35 AM
News Desk
Share
2 Min Read

कधी कधी ही समस्या इतकी गंभीर होते की, शेजाऱ्याच्या जमिनीतून पाट वा पाइपलाइन नेण्याच्या वादामुळे न्यायालयात जावे लागते. कारण, एकदा स्वतःच्या शेतातून इतराला पाण्याचा पाट जाऊ दिला, तर पुढे त्याच्यावर कायमची वहिवाट बसते, अशी शेतकऱ्यांमध्ये धारणा आहे. त्यामुळे शेतकरी याबाबत अतिशय सजग आणि जागरूक असतात.

विहिरीपासून शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याची अडचण आणि कायद्यातील उपाय

जेव्हा शेतकऱ्याची विहीर एका तुकड्यात आणि पीक घेण्याची जमीन दुसऱ्या तुकड्यात असते, आणि मधे इतर शेतकऱ्यांची जमीन असते, तेव्हा पाणी वाहून नेण्यासाठी कायदेशीर मार्ग आवश्यक असतो.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 49 शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा अधिकार प्रदान करते. या कलमानुसार, कोणत्याही जलस्रोतातून (उदा. विहीर) स्वतःच्या शेतीसाठी शेजारच्या जमिनीतून पाट किंवा पाइपलाइन नेण्याची परवानगी मिळू शकते.

कलम 49 अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया

विहिरीच्या जागेची नोंद

संबंधित विहीर ही 7/12 उताऱ्यावर ‘विहीरपड’ म्हणून नमूद केलेली असते. त्यावर हक्कदारांची माहितीही असते.

शेजाऱ्याची परवानगी

पाइपलाइन किंवा पाट घालण्यासाठी प्रथम शेजाऱ्याकडे परवानगी मागावी लागते.

परवानगी नकारल्यास काय?

शेजाऱ्याने परवानगी नाकारल्यास शेतकरी तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतो. यानंतर तहसीलदार चौकशी करून परवानगी आवश्यक असल्याचे आढळल्यास लेखी आदेश देतात.

महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या?

उपकलम 1 ते 10 मध्ये या प्रक्रियेतील सर्व नियम दिले आहेत.

पाइपलाइन किंवा पाट बांधताना किमान नुकसान होईल याची काळजी घेतली जाते.

नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याचीही तरतूद आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तहसीलदारांचा निर्णय अपीलपात्र नाही.

या आदेशाचे पुनरवलोकन फक्त जिल्हाधिकारीच करू शकतात.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक कायदा

हा कायदा पाणीवाटपाच्या वादांवर न्याय्य तोडगा काढण्यास मदत करतो. विहिरीपासून शेतीपर्यंत पाणी न्यायला अडथळा येऊ नये म्हणून कलम 49 हे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांचं संरक्षण देते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 01, 2025 10:46 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

तुमची पाइपलाइन नेण्यास शेजारचा शेतकरी विरोध करतोय का? या मार्गाने तातडीने समस्या सोडवा

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article धारावी पुनर्विकास प्रकल्प: अदानी ग्रुप मल्टी -मॉडल ट्रान्झिट हब तयार करेल, रहदारी सुलभ आणि वेगवान असेल – धारावी रीडवेलॉओपमेंट प्रोजेक्ट प्रकल्प अदानी ग्रुप मल्टी मल्टी ट्रान्झिट हब तयार करेल
Next Article Products 3030० कोटींची गुंतवणूक विशेष उत्पादनांमध्ये केली जाईल, जागतिक बाजारपेठेत ठेवण्याची तयारी केली जाईल
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

‘वेसल ट्रान्सपोर्ट मधील सेल्फ -सफिशनिटी लक्ष्य’ – सरबानंद सोनोवाल – सरबानंद सोनोवाल सेल्फ सेफिफिशियन्स इन व्हीएसईएल ट्रान्सपोर्ट
Business June 18, 2025
आयसीएआय ऑडिट पुनरावलोकन २०२25: आयसीएआय इंडसइंड बँक आणि जानसोल यांच्या लेखापरीक्षण अहवालाचा आढावा घेण्यासाठी पुढील months महिन्यांत संभाव्य अहवाल- इंडसइंड आणि जेन्सोलचा प्रारंभिक आढावा months महिन्यांत संपला.
Business June 18, 2025
एफएमसीजीच्या प्रत्येक क्रियेवर एआयचा सखोल परिणामः टाटा ग्राहक – एआयचा एफएमसीजी टाटा ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेवर खोलवर परिणाम होतो
Business June 18, 2025
आयपीओच्या आधी नफ्यात आलेल्या अर्बन कंपनी, एफवाय 25 मध्ये 240 कोटींचा निव्वळ नफा कमावला; महसूल 38% वाढला – आयपीओच्या अगोदर शहरी कंपनी फायदेशीर ठरते एफआयवाय 25 मध्ये 240 कोटी रुपये निव्वळ नफा
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?