Farmer Success Story: शेतकरी काशिनाथ बकाले यांच्याकडे 12 एकर शेत जमीन असून 3 एकर द्राक्ष बागेचे ते मालक आहेत. या द्राक्ष बागेतून त्यांना 9 ते 10 लाखांचा निव्वळ नफा होतोय.
सालगडी बनला मालक, द्राक्ष शेतीतून पालटलं नशीब, आता कमाई पाहाच!

Leave a comment
Leave a comment