By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture Success: इराण सोडा, आपल्या मराठवाड्यात पिकलं खजूर, 20 लाखांची होणार कमाई
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture Success: इराण सोडा, आपल्या मराठवाड्यात पिकलं खजूर, 20 लाखांची होणार कमाई
टॉप स्टोरीज़

Agriculture Success: इराण सोडा, आपल्या मराठवाड्यात पिकलं खजूर, 20 लाखांची होणार कमाई

News Desk
Last updated: 2025/06/11 at 1:39 PM
News Desk
Share
3 Min Read

Contents
Dates Farming: इराण, इराकमध्ये पिकणारं खजूर प्रयोगशील शेतकऱ्यानं मराठवाड्यात पिकवलंय. शेतकरी राम चव्हाण यांनी कशी शेती केलीये? पाहुयात. Agriculture Success: इराण सोडा, आपल्या मराठवाड्यात पिकलं खजूर, 20 लाखांची होणार कमाई

Last Updated:June 11, 2025 6:47 PM IST

Dates Farming: इराण, इराकमध्ये पिकणारं खजूर प्रयोगशील शेतकऱ्यानं मराठवाड्यात पिकवलंय. शेतकरी राम चव्हाण यांनी कशी शेती केलीये? पाहुयात.

X

Agriculture Success: इराण सोडा, आपल्या मराठवाड्यात पिकलं खजूर, 20 लाखांची होणार कमाई

जालना: खजूर म्हटलं की आपल्याला इराण, इराक किंवा सौदी अरेबियासारखे आखाती देश आठवतात. परंतु, आता तंत्रज्ञान एवढं पुढं गेलंय की आखाती देशातील खजूर आपल्या मराठवाड्यात पिकतंय. जालना जिल्ह्यातील राम चव्हाण या शेतकऱ्याने 200 खजुराच्या झाडांची लागवड केली आहे. या झाडांना यशस्वीपणे खजूर देखील लगडले आहेत. तब्बल 20 लाख रुपयांचं उत्पन्न या शेतीमधून अपेक्षित आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

जालना जिल्ह्यात जवळपास तीन ते चार शेतकऱ्यांनी आतापर्यंत खजुराची शेती यशस्वी करून दाखवलीये. यामध्ये घनसावंगी तालुक्यातील तणवाडी येथील शेंडगे कुटुंब देखील येतं. राम चव्हाण यांनी चार वर्षांपूर्वी 200 खजुराच्या झाडांची गुजरात येथून खरेदी केली. सुरुवातीची 100 झाडे 3800 रुपये प्रति झाड या पद्धतीने खरेदी केले. त्यानंतर झाडांची शॉर्टेज असल्याने 5200 रुपये प्रति झाड या पद्धतीने झाडांची खरेदी करावी लागली .

कशी केली लागवड?

या झाडांची आपल्या तीन एकर शेतात 25 बाय 25 या अंतरावर लागवड करण्यात आली. चार वर्षानंतर या झाडांना मोठ्या प्रमाणावर खजूर लगडले आहेत. एका झाडाला साधारणपणे आठ गुच्छ लगडल्या असून एका गुच्छाच वजन साधारणपणे 15 किलोचा आसपास आहे.

किती होणार कमाई?

किरकोळ बाजारात 200 रुपये प्रति किलो तर ठोक बाजारात 100 ते 150 रुपये प्रति किलो या दराने या खजुराची विक्री केली जाते. एका झाडापासून एक क्विंटल उत्पादन होणार असल्याने 100 रुपये प्रति किलो असा दर मिळाला तरी त्यांना एका झाडापासून 10 हजार रुपये एवढं उत्पन्न मिळणार आहे. तर 200 झाडापासून 18 ते 20 लाखांचे सरासरी उत्पन्न त्यांच्या हाती येणार आहे.

शेतकऱ्यांनी खजुरासारखी नवनवीन पिकं घेतली पाहिजेत. शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग केले तरच हातामध्ये काही उरते. आपल्या इकडे या पिकाचं मार्केट तयार व्हायला आणखी वेळ लागेल. जेवढे जास्त शेतकरी या पिकामध्ये येतील तेवढ्या लवकर या पिकाचा बाजार तयार होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं, असं आवाहन राम चव्हाण यांनी केलं आहे.

Location :

Jalna,Maharashtra

First Published :

June 11, 2025 6:47 PM IST

TAGGED: agriculture idea, agriculture success, date cultivation, date farming, local18, marathwada farmer, कृषी, खजुराची शेती, खजूर शेती, मराठवाड्यात खजूर शेती
Previous Article कृषी हवामान : पेरणीसाठी घाई नको! या तारखेपासून मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार, वाचा सविस्तर
Next Article उष्णतेच्या उष्णतेमुळे रिअल इस्टेट प्रकल्पांची गती कमी होते
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

वारंवार विमान अपघातग्रस्त, सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न – वारंवार विमान अपघाताच्या सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट – एअर इंडिया क्रॅश एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: दोन्ही पायलटांना 9,200 तास उड्डाण करणारे हवाई परिवहन अनुभव होता – दोन्ही पायलटांना 9200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता
Business June 12, 2025
एअर इंडिया प्लेन क्रॅश: एअर इंडिया एअरक्राफ्ट्स अहमदाबाद, क्रॅशच्या एव्हिएशन वर्ल्डमध्ये क्रॅश, टाटा ग्रुप 1 कोटी नुकसान भरपाई देईल – अहमदाबाद एव्हिएशन वर्ल्डमध्ये एअर इंडिया प्लेन क्रॅश टॅट ग्रुपने 1 सीआरएस 1 कॉरोरेसिन देईल.
Business June 12, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?