By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Property Rules : वडिलांनी जमीन, मालमत्ता इतरांना दान केली तर मुलं दावा करू शकतात का? कायदा काय सांगतो?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Property Rules : वडिलांनी जमीन, मालमत्ता इतरांना दान केली तर मुलं दावा करू शकतात का? कायदा काय सांगतो?
टॉप स्टोरीज़

Property Rules : वडिलांनी जमीन, मालमत्ता इतरांना दान केली तर मुलं दावा करू शकतात का? कायदा काय सांगतो?

News Desk
Last updated: 2025/06/08 at 2:18 PM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 08, 2025 11:40 AM IST

Agriculture News : भारतात अनेकदा संपत्तीवरून कुटुंबांमध्ये वाद उद्भवतात. विशेषतः वडिलांनी त्यांच्या मालमत्तेचा काही भाग किंवा संपूर्ण हिस्सा इतर कोणालाही जसे की, नातेवाईक, संस्था किंवा परोपकारी कारणासाठी दान दिला, तर मुलं त्यावर दावा करू शकतात का?

News18

मुंबई : भारतात अनेकदा संपत्तीवरून कुटुंबांमध्ये वाद उद्भवतात. विशेषतः वडिलांनी त्यांच्या मालमत्तेचा काही भाग किंवा संपूर्ण हिस्सा इतर कोणालाही जसे की, नातेवाईक, संस्था किंवा परोपकारी कारणासाठी दान दिला, तर मुलं त्यावर दावा करू शकतात का? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. या सविस्तर विषयावर भारतीय वारसा आणि मालमत्ता कायदा काय सांगतो? हेच आपण जाणून घेणार आहोत.

1) स्वतःची मिळवलेली मालमत्ता (Self-Acquired Property)

जर वडिलांनी आपली मालमत्ता स्वतःच्या मेहनतीने कमावली असेल. जसे की, नोकरी, व्यवसाय किंवा गुंतवणुकीतून मिळवलेली तर ती स्वतःची मिळवलेली मालमत्ता म्हणून ओळखली जाते. अशा मालमत्तेवर वडिलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणजेच, ती विकणे, गिफ्ट करणे किंवा कोणालाही दान देणे हे सर्व त्यांना कायदेशीरदृष्ट्या करता येते. यासाठी कोणत्याही मुलाची परवानगी आवश्यक नाही.

या संदर्भात हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 आणि त्यातील 2005 च्या सुधारणा स्पष्ट सांगतात की स्वतः मिळवलेल्या मालमत्तेवर मुलांना जन्मसिद्ध हक्क नसतो. त्यामुळे जर वडिलांनी अशा मालमत्तेचा काही भाग एखाद्या इतर व्यक्तीला दान केला, तर तो कायदेशीररीत्या वैध मानला जातो. अशा प्रकरणांमध्ये मुलांनी कोर्टात दावा दाखल केला, तरी त्याला फारसे यश मिळण्याची शक्यता नसते.

2) वंशपरंपरागत मालमत्ता (Ancestral Property)

दुसरीकडे, जर ती मालमत्ता वडिलांना त्यांच्या वडीलधाऱ्यांकडून वारशाने मिळाली असेल, तर ती वंशपरंपरागत म्हणून ओळखली जाते. अशा मालमत्तेत वडिलांबरोबरच त्यांच्या मुलांनाही कायदेशीर आणि जन्मसिद्ध हक्क असतो. त्यामुळे वडिलांनी अशी मालमत्ता इतर कोणालाही दान करायची असल्यास, त्यासाठी सर्व वारसदारांची परवानगी आवश्यक असते. जर ही परवानगी न घेता दान करण्यात आलं, तर मुलं त्यावर दावा करू शकतात आणि तो कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरला जातो.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 08, 2025 11:40 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

वडिलांनी मालमत्ता इतरांना दान केली तर मुलं दावा करू शकता का? कायदा काय सांगतो?

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, property rules, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article भारतीय वाहन उद्योगाने सरकारला दुर्मिळ अर्थाने चुंबकीय कमतरतेबद्दल आवाहन केले – भारतीय वाहन उद्योग दुर्मिळ अर्थाने चुंबकीय कमतरतेबद्दल सरकारला अपील करतो
Next Article रिलायन्स इन्फ्राच्या संरक्षण क्षेत्राचा 5,000,००० कोटींचा मोठा उपक्रम आहे – रिलायन्स इन्फ्रास डिफेन्स सेक्टरचा 5000 ग्रॉजचा मोठा उपक्रम आहे
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

कॅब कंपन्या विमानतळांच्या मार्गावर आहेत, ब्लुसमार्टच्या सुटकेनंतर, शेती -आयटी पुनर्स्थित करण्यासाठी तयार करणे – कॅब कंपन्या आय एअर एअरपोर्ट अ‍ॅग्रीगेटर्स बाहेर पडल्यानंतर ब्ल्यूस्मार्ट्सची जागा घेण्याची तयारी करतात.
Business June 12, 2025
वारंवार विमान अपघातग्रस्त, सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न – वारंवार विमान अपघाताच्या सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट – एअर इंडिया क्रॅश एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: दोन्ही पायलटांना 9,200 तास उड्डाण करणारे हवाई परिवहन अनुभव होता – दोन्ही पायलटांना 9200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता
Business June 12, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?