काही भागांमधील जमिनीमध्ये गंधक, लोह आणि जस्त यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. माती परीक्षण अहवालात ही कमतरता आढळल्यास, त्यानुसार खतं द्यावीत. जर जमिनीत गंधकाची कमतरता असेल, तर प्रति हेक्टर 20 किलो गंधक, लोहाची कमतरता असेल, तर 10 किलो फेरस सल्फेट आणि जस्ताची कमतरता असल्यास 20 किलो झिंक सल्फेट यांचा वापर करावा.
शेतकऱ्यांनो, इकडे लक्ष द्या! भूईमुग लागवडीपूर्वी ‘अशी’ करा मशागत; भरघोस उत्पादनासाठी तज्ज्ञांनी दिल्या ‘या’ खास टिप्स

Leave a comment
Leave a comment