By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेला हापूस इतका स्वस्त कुठेच नाही! डझनाला एवढे मोजावे लागतील पैसे, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेला हापूस इतका स्वस्त कुठेच नाही! डझनाला एवढे मोजावे लागतील पैसे, Video
टॉप स्टोरीज़

Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेला हापूस इतका स्वस्त कुठेच नाही! डझनाला एवढे मोजावे लागतील पैसे, Video

News Desk
Last updated: 2025/05/02 at 9:12 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
Hapus Price : मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्याने हापूसच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना उत्तम दर्जाचा हापूस आंबा अधिक स्वस्तात चाखण्याची संधी मिळाली आहे. News18

Last Updated:April 28, 2025 3:42 PM IST

Hapus Price : मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्याने हापूसच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना उत्तम दर्जाचा हापूस आंबा अधिक स्वस्तात चाखण्याची संधी मिळाली आहे. 

X

News18

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात दररोज हजारो पेट्यांमध्ये आंबा येत आहे. राज्य पणन महामंडळाच्या वतीने ग्राहकांसाठी थेट शेतकऱ्यांकडून खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे बाजारपेठांमध्ये आंबा खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. वाढलेल्या आवकेमुळे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आले आहेत.

Akshaya Tritiya 2025 : अक्षय तृतीयेनिमित्ताने घागर-कराकिळीला आलं महत्त्व, पुण्यातील या ठिकाणी मिळेल स्वस्तात

सध्या कोकणासह राज्यातील इतर भागांमधून तसेच विविध राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणात आंबा पुण्यात दाखल होत आहे. हापूसचा हंगाम मे महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू राहणार असून, सध्या बाजारात चांगल्या प्रतीचा आंबा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. दरही ग्राहकांना परवडतील असे आहेत, त्यामुळे अक्षय तृतीयेनिमित्त सर्वांना दर्जेदार हापूसचा स्वाद घेता येणार आहे. यंदा जास्त उष्णतेमुळे आंब्याचा हंगाम थोडा लवकर सुरू झाला आहे. सध्या दर स्थिर असून, अक्षय तृतीयेनंतर मात्र दरात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हापूस 400 ते 900 रुपये डझन साईझनुसार, तोतापुरी 40 ते 50 रुपये किलो, पायरी 70 ते 80 रुपये किलो, बदामी 70 ते 120 रुपये किलो, केसरी 90 ते 120 रुपये किलो आहेत. हापूस आंब्याचे दर 500 ते 900 रुपयांच्या दरम्यान असून, साईझनुसार फरक आहे. छोट्या फळांच्या डझनाची पेटी सुमारे 350 रुपये, मध्यम आकाराच्या फळांची 700 रुपये, तर मोठ्या फळांची डझन पेटी 850 ते 900 रुपयांपर्यंत विकली जात आहे. संपूर्ण हापूस आंब्याची मोठी पेटी 3500 रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती आंबा व्यापारी अमित शीर्षेकर यांनी दिली आहे.

Location :

Pune,Maharashtra

First Published :

April 28, 2025 3:42 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेला हापूस इतका स्वस्त कुठेच नाही! डझनाला एवढे मोजावे लागतील पैसे, Video

TAGGED: Akshaya Tritiya 2025, Hapus Mango price, Hapus Mango price Pune Market, Hapus Mango today, Mango, mango price, Pune, आंबा, आंबा दर, कृषी, पुणे, हापूस आंबा आजचे, हापूस आंबा दर, हापूस आंबा दर पुणे मार्केट
Previous Article शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं, मी दिलं? अजितदादांचा उलट सवाल
Next Article एनआयटीआय आयओगच्या अहवालात एमएसएमई क्षेत्राबद्दल म्हटले आहे – कर्ज वाढविण्यात आले, परंतु आव्हाने सुरूच आहेत – जर कर्जाला एनआयटीआय आयोगात वाढती वेग प्राप्त झाला तर एमएसएमई क्षेत्राविषयीची सकारात्मकता नोंदविली गेली.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?