पारंपरिक पद्धतीने शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी आहे हे लक्षात आल्यावर मोहगनी या झाडाची शेती केली आहे. या मोहगणी झाडांच्या विक्रीतून शेतकऱ्याला 60 ते 70 लाखांचा नफा मिळणार आहे.
सोलापूरच्या शेतकऱ्याची कमाल! शेतीत केला नवी प्रयोग, आता मिळणार 70 लाखांचा नफा

Leave a comment
Leave a comment