By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा! 3720 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर, वाटप कसं होणार?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा! 3720 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर, वाटप कसं होणार?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा! 3720 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर, वाटप कसं होणार?

News Desk
Last updated: 2025/05/13 at 5:34 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 13, 2025 11:01 AM IST

Agriculture News : खरीप हंगाम 2024 मध्ये विविध नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 3,720 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

News18

मुंबई : खरीप हंगाम 2024 मध्ये विविध नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 3,720 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यापैकी 9 मे 2025 पर्यंत 3,126 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरित भरपैकी 307 कोटी रुपये लवकरच वितरित होणार असून, 287 कोटी रुपये राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना दुसरा हप्ता दिल्यानंतर वितरीत केले जाणार आहेत.

भरपाई मंजुरीसाठी चार प्रमुख घटक

शेतकऱ्यांना विमा भरपाई चार वेगवेगळ्या ट्रिगरच्या आधारे मंजूर करण्यात आली आहे:

स्थानिक नैसर्गिक आपत्ती (2,720 कोटी)

हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (713 कोटी)

काढणी पश्चात नुकसान (270 कोटी)

पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान (18 कोटी)

या एकूण मंजूर भरपैकी सध्या स्थानिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर्स अंतर्गतच भरपाईचे वितरण सुरू आहे. कारण सध्या राज्य सरकारने फक्त पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे. या दोन ट्रिगर्सअंतर्गत मंजूर रक्कम 3,433 कोटी रुपये असून, त्यापैकी 3,126 कोटी रुपये जमा झाले असून 307 कोटी रकमेचे वितरण प्रक्रियेत आहे.

काढणी पश्चात नुकसान व पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईचे वितरण राज्य सरकारने विमा कंपन्यांना दुसरा हप्ता दिल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे या टप्प्यातील शेतकऱ्यांना भरपाईसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वितरित भरपाईचा तपशील (9 मे 2025 पर्यंत)

स्थानिक आपत्ती अंतर्गत भरपाई: 2,418 कोटी

हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत भरपाई: 708 कोटी

दरम्यान, या भरपाईमुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. मात्र, पूर्ण रकमेचे वितरण होण्यासाठी राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना तातडीने दुसरा हप्ता दिला जावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 13, 2025 11:01 AM IST

TAGGED: agriculture, agriculture news, crop insurance, farmer, latest agriculture news, pik vima, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article विकसक उच्च किंमतीत अडकले आणि बाजारात मऊ
Next Article प्रवासी कृपया लक्षात घ्या! एअर इंडिया आणि इंडिगोने बरीच उड्डाणे रद्द केली, जम्मू -लेह ते अमृतसर पर्यंत प्रभावित मार्ग – लक्ष फ्लायर्स एअर इंडिया इंडिगोल एकाधिक अनेक उड्डाणे जम्मू ते अमृतसर हिट
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

डॅसॉल्ट रिलायन्स पार्टनरशिप: फाल्कन इन इंडिया 2000 जेट, दशाओ एव्हिएशन आणि अनिल अंबानीची रिलायन्स एरोस्ट्रक्चरमधील भागीदारी – दासॉल्ट रिनफ्रा आर्मशी संबंध जोडला गेला आणि फाल्कन 2000 जेट्स भारतात
Business June 19, 2025
‘वेसल ट्रान्सपोर्ट मधील सेल्फ -सफिशनिटी लक्ष्य’ – सरबानंद सोनोवाल – सरबानंद सोनोवाल सेल्फ सेफिफिशियन्स इन व्हीएसईएल ट्रान्सपोर्ट
Business June 18, 2025
आयसीएआय ऑडिट पुनरावलोकन २०२25: आयसीएआय इंडसइंड बँक आणि जानसोल यांच्या लेखापरीक्षण अहवालाचा आढावा घेण्यासाठी पुढील months महिन्यांत संभाव्य अहवाल- इंडसइंड आणि जेन्सोलचा प्रारंभिक आढावा months महिन्यांत संपला.
Business June 18, 2025
एफएमसीजीच्या प्रत्येक क्रियेवर एआयचा सखोल परिणामः टाटा ग्राहक – एआयचा एफएमसीजी टाटा ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेवर खोलवर परिणाम होतो
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?