मागील वर्षापासून त्यांनी नर्सरी व्यवसाय सुरू केला असून सध्या 15 ते 20 गुंठ्यांमध्ये फुलझाडे, फळझाडे आणि शोभिवंत वनस्पतींचे उत्पादन घेतले जात आहेत. तुषार यांची ही नर्सरी गावातच नव्हे तर आसपासच्या भागातही लोकप्रिय ठरत आहे.
मित्राचा सल्ला ऐकला, सुरू केला नर्सरी व्यवसाय, तरुण कमवतोय 6 लाख नफा

Leave a comment
Leave a comment