गोमूत्राचा वापर म्हणजे जैविक शेतीकडे एक सकारात्मक पाऊल आहे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आणि निरोगी अन्नधान्य उत्पादनासाठी गोमूत्र फवारणी हे अत्यंत उपयुक्त माध्यम ठरू शकते.
पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त,शेतीत गोमूत्राचा वापर करण्याचे हे फायदे माहितीये का?

Leave a comment
Leave a comment