By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : महाराष्ट्रातील 10 साखर कारखान्यांना राष्ट्रीय साखर महासंघाकडून दिल्लीत पुरस्कार प्रदान! यादी आली समोर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : महाराष्ट्रातील 10 साखर कारखान्यांना राष्ट्रीय साखर महासंघाकडून दिल्लीत पुरस्कार प्रदान! यादी आली समोर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : महाराष्ट्रातील 10 साखर कारखान्यांना राष्ट्रीय साखर महासंघाकडून दिल्लीत पुरस्कार प्रदान! यादी आली समोर

News Desk
Last updated: 2025/07/03 at 8:17 AM
News Desk
Share
3 Min Read

यंदा देशभरातील 103 सहकारी साखर कारखान्यांमधून निवड करण्यात आली असून, त्यातील 25 कारखान्यांना विविध गटांमध्ये पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्रातील 10 साखर कारखान्यांना बहुमान मिळाला आहे. महाराष्ट्रानंतर तमिळनाडूतील 5, उत्तर प्रदेशातील 4, गुजरातमधील 3 तर पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी 1 कारखान्याचा सन्मान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार

देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ पुण्याच्या भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याला (दत्तात्रयनगर, आंबेगाव) देण्यात आला.

विभागनिहाय पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत.

उत्कृष्ट ऊस उत्पादकता गट

प्रथम: विघ्नहर सहकारी साखर कारखाना, शिरोली (ता. जुन्नर)

द्वितीय: क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखाना

तृतीय: श्री महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योग, सुरत (गुजरात)

तांत्रिक क्षमता गट

प्रथम: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, कराड (सातारा)

द्वितीय: कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर (सोलापूर)

तृतीय: डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, वांगी (सांगली)

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन गट

प्रथम: कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, जालना

द्वितीय: श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी, पांडवाई (गुजरात)

तृतीय: श्री नर्मदा खांडसरी उद्योग सहकारी मंडळी, नांदोड (नर्मदा, गुजरात)

विक्रमी ऊस गाळप गट

प्रथम: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माढा (सोलापूर)

विक्रमी: कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर

उच्च साखर उतारा – अत्युत्कृष्ट साखर कारखाना

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती (पुणे)

इतर विभागातील मानकरी 

उत्कृष्ट ऊस उत्पादकता गट

प्रथम: बुधेवाल सहकारी शुगर मिल्स, लुधियाना (पंजाब)

द्वितीय: कल्लाकुरिची कॉपरेटिव्ह शुगर, विल्लुपुरम (तामिळनाडू)

तृतीय: किसान सहकारी साखर कारखाना, पोवांय (उत्तर प्रदेश)

तांत्रिक कार्यक्षमता गट

प्रथम: करनाल सहकारी साखर कारखाना, करनाल (हरियाणा)

द्वितीय: चेय्यार सहकारी साखर कारखाना, अंकापूर (तामिळनाडू)

तृतीय: किसान सहकारी साखर कारखाना, आझमगढ (उत्तर प्रदेश)

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन गट

प्रथम: नवलसिंह सहकारी साखर कारखाना, नवलनगर (बुरहानपूर, मध्य प्रदेश)

द्वितीय: चेंगलरायन सहकारी साखर कारखाना, थिरूवैनैनाल्लूर (तामिळनाडू)

तृतीय: धर्मापूरी डिस्ट्रिक्ट सहकारी साखर कारखाना, थैमानहळ्ली (धर्मापूरी, तामिळनाडू)

विक्रमी ऊस गाळप गट

प्रथम: रमाला सहकारी साखर कारखाना, रमाला बरूत (बागपत, उत्तर प्रदेश)

विक्रमी साखर उतारा गट

प्रथम: किसान सहकारी साखर कारखाना, गजरौला (अमरोहा, उत्तर प्रदेश)

अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना (इतर विभाग)

सुब्रनिया शिवा सहकारी साखर कारखाना, गोपालापूरम (धर्मापूरी, तामिळनाडू)

Location :

New Delhi,New Delhi,Delhi

First Published :

July 03, 2025 1:09 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

महाराष्ट्रातील 10 साखर कारखान्यांना राष्ट्रीय साखर महासंघाकडून दिल्लीत पुरस्कार प्रदान! यादी आली समोर

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article दिल्ली उच्च न्यायालयातील पतंजली आयुर्वद धक्के, दबूरविरूद्धची जाहिरात काढून टाकण्याचे निर्देश – दबूर विरुद्ध पटांजली दिल्ली हायकोर्टाने दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना प्रतिबंधित केले.
Next Article Nykaa शेअर किंमत: 5% तुटलेल्या करारानंतर ₹ 1,213 कोटी करार, बंगा कुटुंबाने 2.1% हिस्सा विकला – बंगा फॅमिलीने 1213 सीआरटीच्या किंमतीच्या 2 1 पीसीचा हिस्सा विकल्यानंतर नायकाच्या शेअर्सची किंमत 5 पीसीने कमी केली.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

ग्रामीण मागणी वाढली, एफएमसीजी कंपन्या दृश्यमान विक्री बळकट – एफएमसीजी एफआयएमएस मजबूत ग्रामीण मागणीच्या मागील बाजूस विक्री बोस्ट पहा
Business July 5, 2025
महिंद्रा बी .06 आणि xuv.e9 डिलिव्हरी जुलैपासून सुरू होते, 500 किमी पर्यंतची श्रेणी – महिंद्रा 06 आणि जुलैमध्ये एक्सयूव्ही ई 9 इव्हिव्हर्स 500 कि.मी.
Business July 5, 2025
डॅन्सीसर भारतात विस्तारित होईल, 250 नवीन सुट्टीतील घर जोडेल – ओयोस डॅन्सेटर 250 सुट्टीतील घरांसह मेजर इंडिया विस्ताराची योजना आखत आहे
Business July 5, 2025
AI in Agriculture: शेतीमध्ये AI कसं फायदेशीर? प्रगतशील शेतकऱ्याने सांगितला अनुभव
टॉप स्टोरीज़ July 5, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?