By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कृषी हवामान : पाऊस दाणादाण उडवणार! नदी नाल्यांना पुराचा धोका, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कृषी हवामान : पाऊस दाणादाण उडवणार! नदी नाल्यांना पुराचा धोका, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
टॉप स्टोरीज़

कृषी हवामान : पाऊस दाणादाण उडवणार! नदी नाल्यांना पुराचा धोका, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

News Desk
Last updated: 2025/06/26 at 3:54 AM
News Desk
Share
2 Min Read

कोकण व घाटमाथा (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)

किनारपट्टीवर जोरदार पावसाचा मारा होण्याची शक्यता आहे. मुंबई,ठाणे,पालघर येथे हलक्या ते मध्यम सरी, काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये 100-150 मिमीपर्यंत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर)

पुणे व सातारा घाटमाथा परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस वर्तवला आहे. पुण्यात 40 ते 120 मिमी पावसाची शक्यता आहे. तर सांगली,कोल्हापूरमध्ये नद्या-नाल्यांना पुराचा धोका सांगितला आहे. यामुळे स्थानिक प्रशासन देखील सतर्क आहे.

मराठवाडा (बीड, नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूर)

बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी, काही भागांत रात्रीच्या वेळेस पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव व लातूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

विदर्भ (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया)

हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. नागपूर,वर्धा,चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात.

उत्तर महाराष्ट्र (नाशिक, धुळे, जळगाव)

नाशिक व धुळे येथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जळगावमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक सरी पडतील.

कोणते जिल्हे धोक्याच्या झोनमध्ये?

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून अधिक सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यभर पावसाचे प्रमाण वाढले असून, शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

ऑरेंज अलर्ट: मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

यलो अलर्ट: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे

शेतकऱ्यांसाठी सल्ला

पावसामुळे पिकांच्या नुकसानाची शक्यता असल्याने शेतीत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या. नाल्यांची सफाई करून पाण्याचा मुक्त निचरा सुनिश्चित करा. शेती कामकाज शक्य असल्यास पुढे ढकला, तसेच हवामान अपडेटवर लक्ष ठेवा.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 26, 2025 9:06 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

कृषी हवामान : पाऊस दाणादाण उडवणार! नदी नाल्यांना पुराचा धोका, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

TAGGED: agriculture news, farmer, marathi agriculture news, monsoon 2025, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article भूशन पॉवर प्रकरणः जेएसडब्ल्यू स्टीलने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली – जेएसडब्ल्यू स्टील फाइल्सच्या भूषन पॉवर प्रकरणातील एससी निकालावरील याचिका पुनरावलोकन याचिका
Next Article मुकेश अंबानीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने या कंपनीत १ 190 ० कोटी रुपये ठेवले – जीआयओ फायनान्शियल सर्व्हिसेस १ 90 rs ० कोटी रुपयांची गुंतवणूक जीआयओ पेमेंट्स बँकेचे पूर्ण नियंत्रण घेते
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

सेबीची मोठी कारवाईः बॅन जेन स्ट्रीट स्टॉक मार्केटमध्ये व्यापार बंदी घालून, ₹ 4,844 कोटी जप्त करण्याचा आदेश – सेबीने बँक निफ्टी मॅनिपुलेशनवर भारतीय बाजारपेठेतून अमेरिकन फर्म जेन स्ट्रीटवर बंदी घातली.
Business July 4, 2025
एअर इंडिया एक्सप्रेसला डीजीसीएला फटकार, इंजिन दुरुस्ती आणि रेकॉर्ड रिगिंगमध्ये विलंब – डीजीसीएला एअर इंडियाला इंजिन दुरुस्तीसाठी विलंब आणि रेकॉर्ड रिगिंगला फटकारले
Business July 4, 2025
लेन्सकार्टची आयपीओच्या आधीची मोठी हिस्सेदारी, घालण्यायोग्य तंत्रज्ञानामध्ये प्रवेशासाठी लेन्ससह हँड शेक – नेक्स्ट जनरल स्मार्ट ग्लासेस तयार करण्यासाठी एजनालन्ससह घालण्यायोग्य टेक पार्टनरवर लेन्सकार्ट बेट्स
Business July 4, 2025
Farmer Success Story: केवळ भेंडी नाही तर स्मार्ट शेती, शेतकरी कमावतोय दुप्पट उत्पन्न, कसं केलं नियोजन?
टॉप स्टोरीज़ July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?