By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Poultry Farming: कोंबड्यांना AC सारखी गार गार हवा, शेतकऱ्यानं बनवलं अनोखे जुगाड, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Poultry Farming: कोंबड्यांना AC सारखी गार गार हवा, शेतकऱ्यानं बनवलं अनोखे जुगाड, Video
टॉप स्टोरीज़

Poultry Farming: कोंबड्यांना AC सारखी गार गार हवा, शेतकऱ्यानं बनवलं अनोखे जुगाड, Video

News Desk
Last updated: 2025/05/16 at 6:09 AM
News Desk
Share
3 Min Read

Contents
Poultry Farming: उन्हाळ्यात तापामानामुळं कुक्कुटपालन उद्योगात नुकसान होण्याची शक्यता असते. अमरावतीतील एका शेतकऱ्यानं कोंबड्यांसाठी खास जुगाड केलंय. Poultry Farming: कोंबड्यांना AC सारखी गार गार हवा, शेतकऱ्यानं बनवलं अनोखे जुगाड, Video

Last Updated:May 16, 2025 11:11 AM IST

Poultry Farming: उन्हाळ्यात तापामानामुळं कुक्कुटपालन उद्योगात नुकसान होण्याची शक्यता असते. अमरावतीतील एका शेतकऱ्यानं कोंबड्यांसाठी खास जुगाड केलंय.

X

Poultry Farming: कोंबड्यांना AC सारखी गार गार हवा, शेतकऱ्यानं बनवलं अनोखे जुगाड, Video

अमरावती : उन्हाळ्यामध्ये विदर्भातील तापमान हे 40 अंशांच्या पार जातं. वाढत्या तापमानाचा फक्त नागरिकांनाच नाही तर प्राणी आणि पक्षांना सुद्धा त्रास होतो. ज्यांच्याकडे पोल्ट्री फार्म आहे त्यांना तर उन्हाळा अतिशय कठीण जातो. त्यांचे अनेक वेळा नुकसानही होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि उन्हाच्या त्रासापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी अमरावतीमधील अंजनगाव बारी येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी एक सिस्टीम सुरू केली आहे. त्यांनी टाइमर असलेले फॉगर कोंबड्याच्या बचावासाठी लावले आहे. त्याचबरोबर ठिबकची नळी लावून सुद्धा एक वेगळा प्रयोग केलाय.

अंजनगाव बारी येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यामुळे ते प्रत्येक परिस्थितीमध्ये जागरूक असतात. त्यांना मिळालेल्या अनुभवातून ते अजूनही शेती आणि पोल्ट्री फार्म असे दोन व्यवसाय चालवतात.

कोंबड्याच्या बचावासाठी दोन प्रयोग

रविंद्र मेटकर लोकल 18 शी बोलताना सांगतात की, माझ्याकडे 1 लाख 80 हजार कोंबड्या आहेत. त्याचे उन्हाळ्यात व्यवस्थापन करायला खूप त्रास होतो. अनेक कोंबड्या मरतात आणि नुकसान होते. तर यावर उपाय म्हणून मी टाइमर असलेले फॉगर लावले आहे. 1 लाख 80 हजार कोंबड्यांच्या बचावाचे नियोजन करणे खूप कठीण होते. त्यामुळे काहींसाठी स्वयंचलित सिस्टीम आहे. ती पूर्णतः वातानुकूलित असल्याने त्यात इतका त्रास होत नाही.

पण, पत्राच्या शेडमध्ये तापमान संतुलित ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आम्ही करून बघितले. एक प्रयोग म्हणजे टाइमर असलेले फॉगर. दुसरे म्हणजे शेडच्या सभोवताल बारदानी लावली. त्यावर एक ठिंबकची नळी लावली. त्यातून थेंब थेंब पाण्यामुळे ती फारी ओली होते आणि पक्षांना थंड वातावरण मिळते.

या प्रयोगातून होतोय फायदा

या दोन्ही सिस्टीममुळे मला खूप फायदा होत आहे. फॉगरला टाइमर असल्याने कोंबड्या ओल्या होत नाही. त्यामुळे त्यांना अन्न व्यवस्थित सेवन करता येत. अन्न व्यवस्थित मिळाल्याने अंडी छान देतात. त्याचबरोबर पक्षांची मर कमी होते आणि नुकसान होत नाही. बाहेर जर तापमान 44 अंश सेल्सिअस इतके असेल तर हे प्रयोग केल्यानंतर शेडमध्ये 37 अंश सेल्सिअस इतके तापमान अनुभवायला मिळते, असे रविंद्र सांगतात.

Location :

Amravati,Maharashtra

First Published :

May 16, 2025 11:11 AM IST

TAGGED: chickens protect from heat, chickens protecting, local18, poultry farm, poultry farming, Poultry Farming Tips, Ravindra Metkar, summer tips, कुक्कुटपालन, कृषी, कोंबडी पालन
Previous Article Farmer Success Story : आले पिकात सूर्यफुलाचे आंतरपीक, शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी, मिळालं 1 लाख रुपये उत्पन्न
Next Article 40 9240 कोटींचा जोरदार नफा! सिंगटेलने एअरटेलचा भाग विकला, शेअर्समध्ये घट झाली
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Farmer Success Story: 2 हजार कोंबड्या, चार तासांची मेहनत अन् दरमहा दीड लाखांचा नफा, शेतकऱ्यानं कसा केला यशस्वी प्रयोग?, Video
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?