By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : पूरपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायतींना किट वाटप; आपत्ती व्यवस्थापन बैठकीत निर्णय काय? वाचा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : पूरपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायतींना किट वाटप; आपत्ती व्यवस्थापन बैठकीत निर्णय काय? वाचा
टॉप स्टोरीज़

Agriculture News : पूरपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायतींना किट वाटप; आपत्ती व्यवस्थापन बैठकीत निर्णय काय? वाचा

News Desk
Last updated: 2025/06/05 at 3:30 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 05, 2025 8:30 AM IST

Agriculture News : आपत्ती व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले.

News18

मुंबई : पूररेषा केवळ ओळख पटवण्यासाठी नसून, तिच्या आत कोणतेही बांधकाम किंवा अतिक्रमण होणार नाही याची सक्तपणे दक्षता घ्या. या साठी अचूक सर्वेक्षण उपग्रह आधारित मॅपिंगद्वारे करावे, आणि आपत्ती व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले.

प्रभावी व्यवस्थापन आवश्यक

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आपत्तीमुळे केवळ जीवित आणि वित्तहानी होत नाही, तर पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आपत्तीपूर्व उपाययोजना आणि प्रभावी व्यवस्थापन अत्यावश्यक आहे.”

तांत्रिक आधुनिकीकरणावर भर

कोकणातील आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे, चक्रीवादळांसाठी बहुउद्देशीय आसरे केंद्रे, दरड प्रवण भागात सुरक्षिततेसाठी बंधारे व संरक्षण भिंती, तसेच बीज अडथळा उपाययोजनांची अंमलबजावणी वेगात करा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापनासाठी दिला जाणारा निधी फक्त आपत्तीनंतरच्या मदतीसाठी न वापरता, पूर्वतयारी आणि संरचनात्मक सौम्यीकरणासाठी खर्च करावा, असा स्पष्ट संकेतही त्यांनी दिला. पावसाळ्यानंतर खराब झालेली वीज वाहिन्या,रस्ते आणि बंधारे दुरुस्त करण्यासाठीही या निधीचा वापर करण्याचे निर्देश दिले.

नद्यांची सफाई आणि स्थानिक पातळीवरील तयारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नदीवाहन क्षमतेचा उल्लेख करत सांगितले,”नद्यांमधून गाळ आणि राडा-रोडा वेळीच काढून वाहून नेण्याचे काम जलसंपदा विभागाने प्राधान्याने करावे.” आपत्ती व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना आपत्ती व्यवस्थापन किट दिले जात आहेत. या किटचा वापर प्रत्यक्ष दुर्घटनांच्या वेळी होण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 05, 2025 8:30 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

पूरपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायतींना किट वाटप; आपत्ती व्यवस्थापन बैठकीत काय निर्णय झाले?

TAGGED: agriculture news, disaster management, marathi agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article जेव्हा पर्यटक वाढतात, तेव्हा भारतीय हॉटेल साखळी जगावर गेली, टाटा ते ओबेरो पर्यंत जागतिक विस्तार
Next Article Agriculture News : भोगवटादार जमीन वर्ग 2 चे रूपांतर वर्ग-1 मध्ये कसं केले जाते? अर्ज कसा करायचा?
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आशियाई पेंट्स तपासणीः ग्रासिमच्या बिर्ला ऑपस पेंट्सच्या तक्रारीवर, सीसीआयने आशियाई पेंट्सची तपासणी सुरू केली – सीसीआयने ग्रासिम बिर्ला ऑप्स पेंट्सच्या तक्रारीवर आशियाई पेंट्सची तपासणी करण्यास सुरवात केली.
Business July 1, 2025
जेएसडब्ल्यू पेंट्सने on 1.4 अब्ज डॉलर्समध्ये एक्झोनजोबेल इंडिया ताब्यात घेतला, पार्थ जिंदल म्हणाले – पेंट मार्केट मजबूत होईल – जेएसडब्ल्यू पेंट्सने अकझोनोबेल इंडियाला 1 4 अब्ज डॉलरच्या डोळ्यांत भारतीय वेदनांमध्ये 3 स्थान मिळविले.
Business July 1, 2025
ताबडतोब तयार केलेल्या डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपये स्विगी देतील – त्वरित डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपयांना स्विगी देतील
Business July 1, 2025
‘सामग्री असंवैधानिक सामग्री काढून टाकण्याचा आदेश’, एक्सने कोर्टात सरकारला आव्हान दिले, असे कलम A A ए चा गैरवापर होत आहे – एक्सला आव्हान दिले आहे की भारत सरकारची सामग्री काढून टाकण्याचे आदेश कलम ara ए सेन्सॉरशिप एमएचए पोर्टल असंवैधानिक
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?