By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Property Rules : पत्नी अन् मुलीच्या नावावर जमीन,घर खरेदी केल्यास काय फायदे होतात? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Property Rules : पत्नी अन् मुलीच्या नावावर जमीन,घर खरेदी केल्यास काय फायदे होतात? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Property Rules : पत्नी अन् मुलीच्या नावावर जमीन,घर खरेदी केल्यास काय फायदे होतात? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/06/05 at 6:33 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 05, 2025 12:01 PM IST

Agriculture News : गावाकडून शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते. स्वतःचे हक्काचे घर. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्लॉट व घरांच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.

News18

मुंबई : गावाकडून शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते. स्वतःचे हक्काचे घर. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्लॉट व घरांच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. अशा परिस्थितीत, महिलेच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास सरकारकडून मिळणाऱ्या सवलतीमुळे अनेक कुटुंबे हा पर्याय निवडत आहेत.

महिलांच्या नावावर खरेदी

महिला सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. यातून महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्लॉट किंवा घर खरेदी करताना पत्नी, आई किंवा मुलीच्या नावाने खरेदी करण्याकडे लोकांचा कल झुकू लागला आहे.

काय फायदे होतात?

मुद्रांक शुल्कात विशेष सूट

घर किंवा जमीन खरेदी करताना सर्वसामान्य नागरिकांना मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरावे लागते, जो घराच्या किमतीनुसार लाखोंमध्ये असतो. मात्र अनेक राज्यांमध्ये, जर मालमत्ता महिलेच्या नावावर खरेदी केली गेली, तर मुद्रांक शुल्कात 1 ते 2 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. यामुळे एकाच व्यवहारात लाखो रुपयांची बचत होऊ शकते.

गृहकर्जावर कमी व्याजदर

महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास, गृहकर्ज मिळवताना अनेक फायदे मिळतात. देशातील अनेक बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्या महिलांना पुरुषांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतात. काही प्रकरणांत ही सवलत 0.10% ते 0.25% पर्यंतची असते, जी दीर्घकाळात मोठा फरक घडवते.

आर्थिक स्थैर्य व स्वावलंबन

महिलेच्या नावावर मालमत्ता असल्यास तिचा आर्थिक आत्मविश्वास वाढतो, आणि तिच्या भविष्याची सुरक्षितताही मजबूत होते. मालमत्ता तिच्या नावावर असल्याने कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढतो आणि समाजातील तिचे स्थानही बळकट होते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 05, 2025 11:56 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

पत्नी अन् मुलीच्या नावावर जमीन,घर खरेदी केल्यास काय फायदे होतात? वाचा सविस्तर

TAGGED: agriculture, agriculture news, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article अदानी समूहाने इतका कर भरला की संपूर्ण मुंबई मेट्रो लाइन, सरकारी ट्रेझरीला, 000 75,000 कोटी मिळतात – अदानी ग्रुप एंटरेर मुंबई मेट्रो तयार करण्यासाठी पुरेसा कर भरतो
Next Article कस्तुरी -ट्रम्प रिफ्ट: संबंधांमधील रिफ्ट्स दरम्यान, कस्तुरी, हात, ट्रम्प यांनी 30 830 कोटींच्या मदतीने
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?