By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News: शेतकऱ्याची कमाल, शेतात फवारणीसाठी बनवलं पंचामृत, असा होणार फायदा, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News: शेतकऱ्याची कमाल, शेतात फवारणीसाठी बनवलं पंचामृत, असा होणार फायदा, Video
टॉप स्टोरीज़

Agriculture News: शेतकऱ्याची कमाल, शेतात फवारणीसाठी बनवलं पंचामृत, असा होणार फायदा, Video

News Desk
Last updated: 2025/06/05 at 2:41 PM
News Desk
Share
3 Min Read

Contents
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र मेटकर हे गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय शेती करित आहेत. ते त्यांच्या शेतात त्यांनी स्वतः बनवलेलं पंचामृत आणि कोंबडी खत इतकचं वापरतात. News18

Last Updated:June 05, 2025 6:25 PM IST

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र मेटकर हे गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय शेती करित आहेत. ते त्यांच्या शेतात त्यांनी स्वतः बनवलेलं पंचामृत आणि कोंबडी खत इतकचं वापरतात.

X

News18

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र मेटकर हे गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय शेती करित आहेत. ते त्यांच्या शेतात त्यांनी स्वतः बनवलेलं पंचामृत आणि कोंबडी खत इतकचं वापरतात. या व्यतिरिक्त त्यांच्या शेतात कोणतेही रसायन ते वापरत नाहीत. अंडी, तुरटी, ताक आणि आणखी पदार्थ वापरून त्यांनी शेतात फवारणी साठी पंचामृत तयार केलं आहे. त्यात पाच घटक वापरून तयार केल्याने त्याला पंचामृत असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे पिकांवर किडीचा परिणाम होत नाही. त्याचबरोबर जंगली प्राण्यांपासून सुद्धा संरक्षण होते, असे रविंद्र सांगतात.

शेतकरी रविंद्र मेटकर सांगतात की, ताक, अंडी, चुना, तुरटी आणि गूळ या सर्व पदार्थांत आवश्यक ते गुणधर्म आहेत. अंड्यांमध्ये अमिनो ऍसिड आणि प्रोटीन असल्यामुळे पिकांची वाढ चांगली होण्यास मदत होते. ताक हे बुरशीनाशक असल्यामुळे पिकांना बुरशी लागत नाही. तुरटी ही जंतुनाशक असल्यामुळे पिकांना कीड लागत नाही. चुन्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियममुळे पिकांना कॅल्शियम मिळते. या सर्व मिश्रणामध्ये जे किटाणू तयार होतात, त्या किटाणूंना खाद्य मिळावे यासाठी या मिश्रणात गूळ देखील आवश्यक आहे.

पंच्यामृत बनवण्यासाठी साहित्य 

12 अंडी, दीड लिटर ताक, 100 ग्राम गुळ, 100 ग्राम चुना, 100 ग्राम तुरटी

पंच्यामृत बनवण्याची कृती

हे सर्व साहित्य एका मोठ्या बॉटलमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यांनतर 10 ते 12  दिवस मिक्स करून ठेवायचं आहे. ही बॉटल सावलीमध्ये ठेवायची आहे. दररोज हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. 10 ते 12 दिवसांनंतर तुम्ही शेतात हे वापरू शकता. त्यानंतर फवारणी करताना 500 मिली मिश्रण 20 लिटर पाण्यात टाकून त्याचा एक पंप औषध तयार होते. 1 एकर शेतीसाठी 80 लिटर पाणी वापरावे लागेल, असे याचे प्रमाण आहे.

पंचामृत वापरल्यास होणारे फायदे

1. शेतीच्या उत्पन्नात वाढ होते.

2. जंगली जनावरांपासून संरक्षण होते.

3. पूर्णतः सेंद्रिय शेती करण्यास मदत होते.

4. कमीत कमी खर्चात पिकाची व्यवस्थित देखरेख होते.

कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा हे पंचामृत वापरल्याने होतो, असे शेतकरी रविंद्र मेटकर सांगतात.

Location :

Amravati,Maharashtra

First Published :

June 05, 2025 7:23 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Agriculture News: शेतकऱ्याची कमाल, शेतात फवारणीसाठी बनवलं पंचामृत, असा होणार फायदा, Video

TAGGED: agriculture, Amravati, how to prepare Panchamrut, information on preparing Panchamrut, Panchamrut, Panchamrut information, अमरावती, कृषी, पंचामृत, पंचामृत कसं तयार करतात, पंचामृत तयार करण्याची माहिती, पंचामृत माहिती
Previous Article फ्लिपकार्ट एनबीएफसी परवाना: आता मला थेट फ्लिपकार्टकडून कर्ज मिळेल, आरबीआयने एनबीएफसी परवाना मंजूर केला आहे, आयपो-वॉलमार्ट फ्लिपकार्टने आरबीआयची मंजुरी मिळवून देण्याची तयारी देखील आहे.
Next Article टीव्हीएस मोटरला नवीन तरुण अध्यक्ष मिळाले, सुदर्शन व्हेनू कमांड हाताळतील – टीव्हीएस मोटरला एक नवीन तरुण अध्यक्ष सुदेरशान वेनू पदभार स्वीकारतील
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, बी-बियाणांची खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता, या गोष्टी ठेवा लक्षात!
टॉप स्टोरीज़ June 14, 2025
Bacchu Kadu Uposhan : आज निर्णय झाला नाहीतर 16 तारखेपासून.. बच्चू कडूंचा राज्य सरकारला कडक इशारा
टॉप स्टोरीज़ June 14, 2025
Goat Farming: दुग्ध व्यवसायात अपयश, शेतकऱ्याने निवडला शेळीपालनाचा मार्ग, कमाई लाखात! Video
टॉप स्टोरीज़ June 14, 2025
टाटा समूहाची मोठी घोषणा, विमानात प्रवास करणा passengers ्या प्रवाश्यांव्यतिरिक्त लोक ठार झालेल्या लोकांनाही ₹ 1 कोटींची भरपाई मिळेल
Business June 14, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?