By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : भूमीअभिलेख विभागाकडून सातबारा उताऱ्याच्या नियमांत नवीन बदल! काय फायदा होणार?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : भूमीअभिलेख विभागाकडून सातबारा उताऱ्याच्या नियमांत नवीन बदल! काय फायदा होणार?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : भूमीअभिलेख विभागाकडून सातबारा उताऱ्याच्या नियमांत नवीन बदल! काय फायदा होणार?

News Desk
Last updated: 2025/06/07 at 3:26 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 07, 2025 8:27 AM IST

Agriculture News : सातबारा उताऱ्यांवरील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलम 155 च्या वापराबाबत आता भूमिअभिलेख विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

News18

मुंबई : सातबारा उताऱ्यांवरील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलम 155 च्या वापराबाबत आता भूमिअभिलेख विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे या कलमांतर्गत कोणतीही फेरफार नोंद फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारली जाईल. ऑफलाइन नोंदींची पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांना या प्रक्रियेचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

नवीन बदल काय?

फक्त ऑनलाईन आदेशच वैध – कलम 155 अंतर्गत यापुढे सर्व आदेश फक्त ऑनलाईन स्वरूपात दिले जातील. कुठल्याही स्वरूपात ऑफलाइन फेरफार करण्यास सक्त मनाई आहे.

न्यायालयीन आदेशांचाही ऑनलाईन समावेश- महसूल न्यायालय किंवा अर्थन्यायिक न्यायाधिकरणांद्वारे दिले जाणारे आदेशही ऑनलाईन प्रणालीतच नोंदवले जाणार आहेत.

नोंदींसाठी निश्चित वेळमर्यादा – सर्व फेरफार नोंदी एकाच दिवसात ऑनलाईन प्रणालीत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.महसूल कार्यालयातील इतर प्रक्रिया मात्र विहित मुदतीनुसार पार पाडाव्या लागतील.

ऑनलाईन पडताळणी अनिवार्य – तलाठ्याच्या लॉगिनवर आदेश प्राप्त झाल्यानंतर, त्या आदेशाची नोंद कुणी, कधी आणि कशी केली याची ऑनलाईन पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे फेरफार प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे.

या नव्या प्रणालीमुळे सातबारा उताऱ्यांवरील फेरफार प्रक्रियेमधील अनियमितता, भ्रष्टाचार आणि अनधिकृत हस्तक्षेपावर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आधी अनेकांना फेरफार प्रक्रियेसाठी तलाठ्यांच्या कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असत, मात्र आता ही प्रक्रिया सरळ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या सुधारित नियमावलीमुळे महसूल प्रशासनाच्या डिजिटल परिवर्तनाला अधिक गती मिळणार असून, भूमिहक्क सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 07, 2025 8:27 AM IST

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, satbara utara, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article टाटा स्टील देशाचे सर्वात मोठे स्टील हब तयार करेल, एन चंद्रशेकरन यांनी ही योजना सामायिक केली – टाटा स्टील देशाला सर्वात मोठे स्टील हब एन चंद्रशेकरन यांनी योजना सामायिक केली.
Next Article इंडिगो एअर शो 50 नवीन एटीआर विमानाची ऑर्डर देऊ शकतो, शक्य $ 75 दशलक्ष डॉलर्सपर्यंतचा व्यवहार करा – इंडिगो एअर शोमध्ये 50 नवीन एटीआर विमानाची ऑर्डर देऊ शकते 750 दशलक्ष डॉलर्सपर्यंत शक्य आहे
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आशियाई पेंट्स तपासणीः ग्रासिमच्या बिर्ला ऑपस पेंट्सच्या तक्रारीवर, सीसीआयने आशियाई पेंट्सची तपासणी सुरू केली – सीसीआयने ग्रासिम बिर्ला ऑप्स पेंट्सच्या तक्रारीवर आशियाई पेंट्सची तपासणी करण्यास सुरवात केली.
Business July 1, 2025
जेएसडब्ल्यू पेंट्सने on 1.4 अब्ज डॉलर्समध्ये एक्झोनजोबेल इंडिया ताब्यात घेतला, पार्थ जिंदल म्हणाले – पेंट मार्केट मजबूत होईल – जेएसडब्ल्यू पेंट्सने अकझोनोबेल इंडियाला 1 4 अब्ज डॉलरच्या डोळ्यांत भारतीय वेदनांमध्ये 3 स्थान मिळविले.
Business July 1, 2025
ताबडतोब तयार केलेल्या डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपये स्विगी देतील – त्वरित डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपयांना स्विगी देतील
Business July 1, 2025
‘सामग्री असंवैधानिक सामग्री काढून टाकण्याचा आदेश’, एक्सने कोर्टात सरकारला आव्हान दिले, असे कलम A A ए चा गैरवापर होत आहे – एक्सला आव्हान दिले आहे की भारत सरकारची सामग्री काढून टाकण्याचे आदेश कलम ara ए सेन्सॉरशिप एमएचए पोर्टल असंवैधानिक
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?